कॉम्पॅक्ट एसयुव्हींचे दिवस! पण खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे-तोटे, नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 11:59 AM2024-01-20T11:59:16+5:302024-01-20T12:03:59+5:30
पहिले कसे होते, एक छोटी कार होती, दुसरी सेदान आणि तिसरी एसयुव्ही होती. आता या सर्वांच्या सरमिसळ करून कंपन्यांनी वेगवेगळ्या शेपच्या कार आणल्या आहेत