लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं - Marathi News | Asha Bhosale poular bollywood Songs:ghazal marathi songs lavani all details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं

संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांची वयाच्या ९३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. आशाताईंच्या निधनाने संगीतक्षेत्राचं मोठं नुकसान झालंय. आशाताईंनी गायलेली गाणी आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात. एक नजर आशाताईंच्या गाजलेल्या गाण्यांवर... ...

२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास - Marathi News | bollywood legendary singer asha bhosale passed away know about her singing career and journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास

Asha Bhosale Death: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान आहे. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल ...

५ मिनिटांत ५ व्यायाम, ब्रा फॅट कमी करण्यासाठी सकाळी करा 'एवढंच', पाठीवरचे फॅट्सही होईल कमी - Marathi News | Exercises to reduce bra fat in 5 minutes How to lose back fat at home fast Upper back workout for women marathi 5 minute morning workout for bra bulge How to get rid of bra fat naturally | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :५ मिनिटांत ५ व्यायाम, ब्रा फॅट कमी करण्यासाठी सकाळी करा 'एवढंच', पाठीवरचे फॅट्सही होईल कमी

Best exercises for back fat and posture: Morning routine to burn back fat: सकाळच्या घाईच्या वेळेतून ५ मिनिटे काढून ५ व्यायाम केल्यास पाठीचे स्नायू टोन्ड होतात आणि चरबी वेगाने वितळण्यास मदत होईल. पाहूया काही सोपे व्यायाम ...

उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल - Marathi News | 8 Patterns Of Sleeveless Kurta Sets : Summer Special Sleeveless Kurta Sets | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यासाठी खास कॉटनचे स्लिव्हजलेस कुर्ता सेट्स; ८ नवीन पॅटर्न्स; कूल-स्टायलिश दिसाल

8 Patterns Of Sleeveless Kurta Sets : कॉटनमध्ये घाम शोषून घेण्याची क्षमता असते. ज्यामुळे शरीर थंड राहते आणि खेळती हवा मिळते. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल! - Marathi News | weekly horoscope 12 april 2026 to 18 april 2026 saptahik rashi bhavishya in marathi 9 zodiac signs will benefit success reap rewards of hard work but expenses will increase | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!

Weekly Horoscope: १२ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग - Marathi News | Ambernath Crime: Love affair and breakup with boss, body of Simran Patil found in hotel, room booked in political leader's name | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एक तरुणीचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत मिळाल्याने खळबळ उडाली. अंबरनाथमधील एस-३ पार्क या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. ...

Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं! - Marathi News | Relationship: Do you love your partner? Just do these 5 things! Your relationship will never break! | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!

Relationship Tips: कोणतेही नाते हे प्रेम, विश्वास आणि आदराच्या पायावर उभे असते. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीत अनेकदा नात्यांमधील ओलावा कमी होताना दिसतो. ...

'मार्जिन मनी' योजनेतून मिळेल एक कोटीचे कर्ज ! उद्योगासाठी असा घेऊ शकता लाभ - Marathi News | You will get a loan of one crore from the 'Margin Money' scheme! You can take this benefit for your industry | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मार्जिन मनी' योजनेतून मिळेल एक कोटीचे कर्ज ! उद्योगासाठी असा घेऊ शकता लाभ

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी 'स्टैंड अप इंडिया 'अंतर्गत मार्जिन मनी योजना राबवण्यात येते. या योजनेत केवळ १० टक्के भांडवल स्वतःकडे असल्यास एक कोटीपर्यंतचे कर्ज मिळण्याची सोय आहे. ...