लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

शिवानी रांगोळेच्या 'या' लूकला किती लाईक्स देणार? - Marathi News | Photo Of Shivani Rangole Wrapped In A Bathrobe Will Turn Up The Heat In This Summer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळेच्या 'या' लूकला किती लाईक्स देणार?

शिवानी रांगोळेने हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केल्यानं ती ट्रोल झाली होती. शिवानीनं पुन्हा एकदा तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. ...

होऊ दे खर्च! म्हणून सरकार सर्वांना देणार प्रत्येकी ९२ हजार रुपये - Marathi News | Let's spend! So hong kong government will give 1200 dollar each | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :होऊ दे खर्च! म्हणून सरकार सर्वांना देणार प्रत्येकी ९२ हजार रुपये

गेल्या दोन महिन्यांत कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळामुळे चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी हाँगकाँगने हटके उपाय योजला आहे. ...

पुतळा, स्टेडियमनंतर आता गुजरातमध्ये उभे राहणार जगातील सर्वात उंच मंदिर - Marathi News | After The statue & stadium, the world's Tallest temple, will now stand in Gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पुतळा, स्टेडियमनंतर आता गुजरातमध्ये उभे राहणार जगातील सर्वात उंच मंदिर

गुजरातमध्ये सर्वात मोठे स्टेडियम आणि सर्वात मोठ्या पुतळ्यानंतर आता अजून एक भव्यदिव्य वास्तू उभी राहणार आहे. गुजरातमध्ये आता जगातील सर्वात सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येणार आहे. ...

वैद्यकीय क्षेत्रात 'प्लस' चिन्हाचा वापर का केला जातो?; जाणून घ्या यामागची रंजक कहाणी - Marathi News | Why Red cross symbol use in Medical field, Learn the intriguing story behind it pnm | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :वैद्यकीय क्षेत्रात 'प्लस' चिन्हाचा वापर का केला जातो?; जाणून घ्या यामागची रंजक कहाणी

रुग्णालय, मेडिकल, डॉक्टर यांनी ओळख रेड क्रॉस म्हणजे प्लस चिन्हाने का होते? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल, खूप कमी जणांना याबाबत माहिती आहे. ...