दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा अवैध मार्गाने होणारा उपसा रोखण्यासाठी व पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आता जिल्ह्यात अधिकाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे अवैधमार्गाने पाणी उपसा करणाºयांना चाप बसणार आहे. ...
महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या थकलेल्या ४ महिन्यांच्या वेतनापैकी २ महिन्यांचे वेतन शनिवारी बँक खात्यात जमा केल्याने कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. कायम कर्मचाºयांबरोबरच रोजंदारी कर्मचाºयांत देखील वेतन जमा केल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
पुणे येथील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या चार कार्यकर्त्यांनी परभणीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले़ पहाटे ४़३० वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची ...
मानवत रोड ते परळी या ६७ किमी रेल्वे मार्गाच्या मंजुरीचा ९२२ कोटींचा प्रस्ताव नांदेड व सिकंदराबाद येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अंतीम मंजुरीसाठी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याची माहिती आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी दिली़ ...
गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकºयांच्या वतीने शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीतही दिसून आला़ शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पाणी प्रश्नाबरोबरच स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठ्याची तरतूद करण्याची मागणी केली़ ...
पुणे येथील भिडेवाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, या मागणीसाठी परभणीतील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पहाटे खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. ...
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिकारी व विविध विभागातील कर्मचारी फिरकत नसल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, अनेक ग्रामस्थ कर्मचाऱ्यांची ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीतील विकास कामांच्या आराखड्याच्या याद्या फेर पडताळणी केल्यानंतरच मंजूर कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ ...