मोहन बोराडे , सेलू आठ गाव पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही पाणी अद्यापही मिळत नसल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
परभणी : राष्टÑीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क यांच्या दर्गा परिसरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. ...
परभणी : तुमच्या अंगावर घाण पडली आहे, कपडे काढून स्वच्छ धुवा, असे सांगून एका व्यक्तीचे एक लाख ७४ हजार रुपये लांबविल्याची घटना २१ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. ...
पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़ ...