लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
संयोजकांना त्रास देऊ नका - Marathi News | Do not bother the organizers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संयोजकांना त्रास देऊ नका

परभणी : मंच कोसळून जखमी झाल्यानंतरही स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून गोपीनाथ मुंडे यांनी आयोजकांचा कुठलाही दोष नाही, त्यांना त्रास देऊ नका, अशा सूचना पोलिसांना केल्या होत्या. ...

परभणी जिल्ह्यातील मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना - Marathi News | The grieving expressed by the dignitaries of Parbhani district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणी जिल्ह्यातील मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना

परभणी : मराठवाड्याचे सुपुत्र तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त झाल्या. ...

गोपीनाथराव मुंडे यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली - Marathi News | Tribute to Gopinathrao Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोपीनाथराव मुंडे यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली

परभणी : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच ठिकठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...

बारावीचा निकाल ८९ टक्के - Marathi News | The result of HSC is 89 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारावीचा निकाल ८९ टक्के

परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत परभणी जिल्ह्याचा निकाल ८९.१२ टक्के लागला. ...

पाणीपुरवठ्याचे कर्मचारी संपावर - Marathi News | Employees for water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याचे कर्मचारी संपावर

परभणी: महानगरपालिकेअंतर्गत पाणीपुरवठा विभागातील कामगार- कर्मचार्‍यांनी थकित वेतन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी २ जूनपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...

निराधारांनी मांडले तहसीलमध्ये ठाण - Marathi News | Thanan in Tahtali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निराधारांनी मांडले तहसीलमध्ये ठाण

पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकरी व निराधारांनी विविध न्याय मागण्यांसाठी तहसील कार्यालयात २ जून रोजी दुपारी १२ वाजता ठाण मांडून आंदोलन केले़ ...

जिंतूर तालुक्यात बारावी परीक्षेत मुलींनी मारली बाजी - Marathi News | Girls in Jitra taluka have got 12th standard exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिंतूर तालुक्यात बारावी परीक्षेत मुलींनी मारली बाजी

जिंतूर: तालुक्याचा निकाल ९१.६१ टक्के एवढा लागला असून मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९४.११ टक्के तर मुलांचे ९०.५५ टक्के आहे. ...

कर्मचारी आजपासून संपावर - Marathi News | Strike from employees today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्मचारी आजपासून संपावर

परभणी : पाणीपुरवठा विभागातील कामगारांचे थकित वेतन व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी २ जूनपासून बेमुदत संपावर जाणार होते. ...

पाथरी येथे घरात घुसून मारहाण - Marathi News | Stabbing into the house at Pathry | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी येथे घरात घुसून मारहाण

पाथरी : शहरातील जैतापूर मोहल्ला येथील शेख मुसीरोद्दीन शेख शमशोद्दीन यांच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केली़ ...