पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डिग्रस बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली आहे. ...
अतुल शहाणे, पूर्णा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व आरोग्यासोबतच मनोरंजन व खेळ महत्त्वाचा घटक आहे़ सरावासाठी सोयीचे ठरण्यासाठी तालुकानिहाय क्रीडा संकुल उभारण्याची शासकीय योजना आहे़ ...
विलास चव्हाण, परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागात मार्च २०१३-१४ मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी २४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला़ ...
पाथरी : कासापुरी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून नाथरा व जवळा झुटा येथे जाणारी मुख्य विद्युत वाहिनी (तार) एका युवकाच्या अंगावर पडल्याने युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना १९ जुलै रोजी घडली. ...
पाथरी : पीएमडी कंपनीतून ग्राहकांची करोडो रुपयांची फसवणूक झाली़ या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला़ मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर १५ दिवस पोलिस कोठडी मिळाली़ ...
विलास चव्हाण, परभणी खरीप हंगामाची पेरणी जून व जुलै या दोन महिन्यांतच होत असते़ जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवरच पेरणी झाली आहे़ ...
मोहन बोराडे, सेलू सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे़ ...