थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की?
आता फक्त आठवणी. धूसर. पण सुंदर. स्वत:वर हसायला भाग पाडणार्या. आणि थोडी अक्कलही शिकवणार्या. ...
रात्री वेळेत परतलं नाही तर शिक्षा होते, मेसच्या वेळा ठरलेल्या असतात. पाणीदार पांचट वरणाच्या चवी बदलत नाहीतच. आंघोळीसाठी रांगा आणि टॉयलेटच्या बाहेर हुज्जतींना अंतच नसतो. त्यालाही हॉस्टेलच म्हणतात. ...
कॉलेजात जाताना करायच्या फॅशनेबल खरेदीचा एकच मंत्र. ...
तिनात एक मिसळ खा, पण हेल्दी रहायचं असेल तर कुछ और भी करना पडेगा. ...
स्मार्ट आणि फास्ट व्हायचंय? मग कॉलेजात जाताना तुमच्या मोबाइलवर हे अॅप्स हवेतच. ...
कॉलेज कॅम्पस’ आपण सगळ्यांनी पहिल्यांदा कॅम्पस कुठं पाहिलंय आठवतं? कितीही आठवा, बुद्धीला ताण द्या, आपल्यापैकी बहुतेकांनी कॉलेज कॅम्पस पहिल्यांदा सिनेमातच पाहिलं. ...
घरातलं वातावरणच अशांत म्हणून काही जण नेटची पळवाट शोधतात तर काही इतके इंटरनेटला चटावतात की घरातलं वातावरणच नासवून टाकतात. ई-व्यसन सोडवायचं तर आधी मान्य करायला हवं की आपल्याला हे व्यसन आहे. ...
आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्याऐवजी अनेक जण सतत अँप्स आणि फेसबुकावर कमेण्टा करत सुटलेत.त्यातून व्हच्यरुअल जगात व्यक्त होण्याचं‘व्यसन’ तर लागत नाहीये? ...
काय म्हणता, आपल्याला नाही ‘तसलं’ काही अँडिक्शन? चेक धिस. मोबाइलच्या व्यसनानं तुम्हाला पुरतं गिळलंय, हे सांगणारी २0 लक्षणं ...
आजाराचं नीट निदान झालं तरच योग्य उपचार करता येतात, तोच विचार याही व्यसनासंदर्भात करायला हवा. म्हणून पहिल्यांदा हे समजून घ्यायला हवं की आपण नक्की कशाचे अँडिक्ट झालो आहोत. ...