लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्थानिक पातळीवरील प्रशिक्षकांनाही रोख पारितोषिक - Marathi News | Cash prize for local trainers | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्थानिक पातळीवरील प्रशिक्षकांनाही रोख पारितोषिक

खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले रोख पारितोषिकाची रक्कम आता केवळ पदक विजेते खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांपुरताच ...

आॅलिम्पिक संघटना करणार क्रीडा मार्गदर्शक, शिक्षकांचा गौरव - Marathi News |  The Olympic Association will organize a sports guide, teachers' pride | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आॅलिम्पिक संघटना करणार क्रीडा मार्गदर्शक, शिक्षकांचा गौरव

औरंगाबाद जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजवावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवताना औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे यंदापासून क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांचा गौरव करण्यात येणार आहे. ...

सनराईज स्कूलमध्ये क्रीडा दिन साजरा - Marathi News |  Celebrate Sports Day at Sunrise School | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सनराईज स्कूलमध्ये क्रीडा दिन साजरा

सनराईज इंग्लिश स्कूल येथे नुकताच वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा दिनानिमित्त स्किपिंग रेस, हॅप रेस, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, थैला रेस, पोस्ट फॅग, रस्सीखेच, कांगारू रेस आदींचे आयोजन करण्यात आले होते. ...

रुबिना जमादार हिला राष्ट्रीय स्पर्धेत कास्य - Marathi News |  Rubina Jamadar gets national competition bronze | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुबिना जमादार हिला राष्ट्रीय स्पर्धेत कास्य

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६२ व्या शालेय राष्ट्रीय शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुबिना जमादार हिने कास्यपदक जिंकले. ...

खेळाडूने व्हिसासाठी सरकारकडून मागितली मदत - Marathi News | Players help the government to ask for a visa | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळाडूने व्हिसासाठी सरकारकडून मागितली मदत

पुढील महिन्यात होणा-या हिवाळी आॅलिम्पिकच्या पात्रता फेरीत सहभागी होणाºयासाठी अल्पाइन स्कीयर हिमांशू ठाकूर याने सरकारकडून मदत मागितली आहे. ...

कुस्त्यांच्या दंगलीत अजहर पटेल, रफिक पठाण संयुक्त विजेते - Marathi News | Azhar Patel, Rafiq Pathan joint winner in wrestling riots | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुस्त्यांच्या दंगलीत अजहर पटेल, रफिक पठाण संयुक्त विजेते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारदिनी १४ जानेवारी रोजी ब्रिजवाडी येथे झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीत मानाच्या कुस्तीत हर्सूलचा अजहर पटेल व आडूळचा रफिक पठाण संयुक्त विजेते ठरले. ...

प्रौढांची राज्य टेबल टेनिस : पीवायसीचे दोन संघ उपांत्य फेरीत; सोलापूर ‘अ’, सांताक्रूझ जिमखानादेखील अंतिम चारमध्ये - Marathi News | State of Adult Table Tennis: PYC two teams in semifinals; Solapur 'A', Santacruz Gymkhana also in the last four | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रौढांची राज्य टेबल टेनिस : पीवायसीचे दोन संघ उपांत्य फेरीत; सोलापूर ‘अ’, सांताक्रूझ जिमखानादेखील अंतिम चारमध्ये

डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती चषक प्रौढ गट राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी सांघिक गटातून शनिवारी उपांत्य फेरी गाठली. ...

संघटनेतर्फे राष्ट्रीय खो-खो खेळाडूंचा सत्कार - Marathi News |  Association honors National Kho-Kho players | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संघटनेतर्फे राष्ट्रीय खो-खो खेळाडूंचा सत्कार

दी औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेतर्फे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून विशेष ठसा उमटवणाºया औरंगाबाद येथील खेळाडूंचा शनिवारी सत्कार करण्यात आला. ...

विशेष पोलीस महानिरीक्षक भारंबे यांनी नेमबाजीत मारला सुवर्ण चौकार - Marathi News |  Special Inspector General of Police, Bharambe hit the gold medal in the shootout | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विशेष पोलीस महानिरीक्षक भारंबे यांनी नेमबाजीत मारला सुवर्ण चौकार

औरंगाबाद : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत ... ...