लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी संघ रवाना - Marathi News |  The team departs for the powerlifting competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी संघ रवाना

कर्नाटक येथे २० जानेवारीपासून सुरू होणाºया राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी औरंगाबादचे खेळाडू रवाना झाले आहेत. ...

‘खेलो इंडिया’त जिम्नॅस्टिकच्या मार्गदर्शकपदी संजय गाढवे - Marathi News | Sanjay Gadhve, Director of Gymnastics in 'Play India' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘खेलो इंडिया’त जिम्नॅस्टिकच्या मार्गदर्शकपदी संजय गाढवे

३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय स्तरावरील ‘खेलो इंडिया’ जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी मुलींच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय गाढवे यांची निवड झाली आहे. ...

प्रो रेसलिंग आॅलिम्पिक मंचाप्रमाणेच आहे - Marathi News | Pro Wrestling is similar to the Olympic stage | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो रेसलिंग आॅलिम्पिक मंचाप्रमाणेच आहे

गेल्या तीन सत्रांपासून प्रो रेसलिंग लीगचा स्तर नाट्यमयरित्या उंचावला असून यंदाचे सत्र आधीच्या सत्रांपेक्षा खूप उच्च दर्जाचे झाले आहे. त्याचवेळी एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल ...

लोकमत मुंबई महारथी खेळणारच - Marathi News | Lokmat will play Mumbai Superiors | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लोकमत मुंबई महारथी खेळणारच

प्रो रेसलिंग लीगच्या तिसºया सत्रातून आमचा संघाने माघार घेतल्याचे वृत्त ऐकून आम्हाला धक्का बसला. आमच्याविरुद्ध खोटी बातमी सर्वत्र पसरवली जात असून संघाच्या मालकाने स्पर्धेतून माघार ...

कोरियन देशांचा निर्णय खेळांची ताकद दर्शवतो - Marathi News | Korean country's decision shows strength of sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोरियन देशांचा निर्णय खेळांची ताकद दर्शवतो

आगामी हिवाळी आॅलिम्पिकमध्ये उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांनी एकाच ध्वजाखाली संचलन करण्याचा घेतलेला निर्णय अद्भुत आहे ...

स्व: संरक्षण कार्यशाळेस प्रतिसाद - Marathi News | Respond to self-defense workshops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्व: संरक्षण कार्यशाळेस प्रतिसाद

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त युवकांसाठी आयोजित स्वसंरक्षण कार्यशाळेस उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यशाळेत मुख्य प्रशिक्षक लता कलवार यांनी मार्गदर्शन केले. ...

वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत करण्याचा विचारही केला नव्हता - Marathi News | The World Champion had not even thought of defeating | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत करण्याचा विचारही केला नव्हता

वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन हेलेन मारोलिस हिला पराभूत करून मी माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय नोंदवला. ...

औरंगाबादचे वैष्णव फिडे आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण - Marathi News | Vaishnav Fida of Aurangabad passed the International IBm Test | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे वैष्णव फिडे आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण

मुंबई येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे (फिडे) आंतरराष्ट्रीय फिडे पंच परीक्षेत औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित वैष्णव उत्तीर्ण झाले आहेत. ...

विनेशविरोधात वजनातील फरक विजेता ठरवेल : रितू फोगाट - Marathi News | The difference between weight loss will determine the winner: Ritu Fogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेशविरोधात वजनातील फरक विजेता ठरवेल : रितू फोगाट

मी प्रो कुस्ती लीगमध्ये पहिल्यांदा खेळले तेव्हा मी ज्युनियर कुस्तीपटू होते. आणि तो पहिला सिझन होता आणि त्या सत्रात मी २०१३ ची विश्वविजेती अ‍ॅलिसा लाम्प हिला पराभूत केले ...