लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
मॅरेथॉनला परवानगी द्या, उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश - Marathi News | Allow Marathon, Directive to Municipal Corporation of High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅरेथॉनला परवानगी द्या, उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश

मुंबईत मॅरेथॉन आयोजनाची परवानगी द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिले. मात्र, त्यापूर्वी आयोजकांना महापालिकेकडे १ कोटी ५ लाख रुपये जमा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. ...

...शिवजयंतीचा मुहूर्त पाळणार का? राज्य विविध क्रीडा पुरस्कार - Marathi News | Will you celebrate Shiv Jayanti? State Sports Awards: | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...शिवजयंतीचा मुहूर्त पाळणार का? राज्य विविध क्रीडा पुरस्कार

शासनाच्या वतीने देण्यात देणारे विविध क्रीडा पुरस्कारांचे वितरण या वर्षी तरी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा मुहूर्त साधून होणार का, याची चर्चा राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सुरू आहे. या वर्षी २०१४-१५, १५-१६ आणि १६-१७ अशी तीन वर्षांसाठीचे पुरस्कार दिले जा ...

मोदी यांनाही आंचलच्या वडिलांनी दिले पॅराग्लायडिंगचे धडे - Marathi News | Paragliding Lessons Offered by Father Of The Wind | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोदी यांनाही आंचलच्या वडिलांनी दिले पॅराग्लायडिंगचे धडे

स्किर्इंगमध्ये भारताला पहिले आंतरराष्टÑीय पदक जिंकून देणारी मनालीची आंचल ठाकूर हिचे वडील रोशनलाल ठाकूर यांनी कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पॅराग्लायडिंग शिकविले आहे. २० वर्षांपूर्वींच्या त्या आठवणींना उजाळा मिळाला. मोदी यांच्याकडून आंचलचे ...

गेटगोइंगतर्फे मॅरेथॉन - Marathi News |  Gategoing Marathon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेटगोइंगतर्फे मॅरेथॉन

गत आठ वर्षांपासून औरंगाबादमधील महिलांना आपल्या आरोग्याप्रती जागरूक करण्याचे कार्य करीत असणाºया गेटगोइंग या संस्थेतर्फे ४ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सायकल खेळाचा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत समावेश करावा - Marathi News |  In the intermediate college competition of the bicycle game | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायकल खेळाचा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत समावेश करावा

औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत होणाºया आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सायकल खेळाचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. ...

आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी ‘देवगिरी’ च्या खेळाडूंची निवड - Marathi News |  Players of 'Devgiri' for the Inter-University Competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी ‘देवगिरी’ च्या खेळाडूंची निवड

कुरुक्षेत्र येथे १२ ते २१ जानेवारीदरम्यान होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक व मल्लखांब स्पर्धेसाठी देवगिरी महाविद्यालयाच्या सात खेळाडूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. ...

आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत हर्षलला रौप्य, श्रवणने जिंकले कास्य - Marathi News |  Hershla Silver in Inter University Judo Tournament, Shawana won bronze | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत हर्षलला रौप्य, श्रवणने जिंकले कास्य

चंदीगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत हर्षल थिटे याने जबरदस्त कामगिरी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला रौप्यपदक जिंकून दिले आहे. हर्षल थिटे याने हे रौप्यपदक ८१ किलो वजन गटात जिंकले आहे. ...

लिंगायत महामोर्चामुळे ‘लोकमत’ महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला! लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्थापनाचा निर्णय - Marathi News | Lingayat Mahamarti 'Lokmat' Mahamarethon on 18th February! Management decision to avoid inconvenience to people | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लिंगायत महामोर्चामुळे ‘लोकमत’ महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला! लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्थापनाचा निर्णय

लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणा-या राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणा-या लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण ...

‘या पदकामुळे दृष्टीकोन बदलेल!’ शीतकालीन खेळाबाबत शासकीय उदासीनता बदलेल अशी अपेक्षा - Marathi News | Expectations will change due to this medal! 'Government hopes that the government will change the depression | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘या पदकामुळे दृष्टीकोन बदलेल!’ शीतकालीन खेळाबाबत शासकीय उदासीनता बदलेल अशी अपेक्षा

स्किर्इंग प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक विजेती आंचल ठाकूर हिने माझ्या पदकामुळे शीतकालीन खेळाकडे पाहण्याची शासकीय उदासिनता बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ...