लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
उत्तर प्रदेश सरकारनं टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उघडली तिजोरी, भव्य सत्कार समारंभ! - Marathi News | Yogi govt presents Rs 42 crore monetary award to Tokyo Olympians | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :योगी सरकारनं टोक्यो ऑलिम्पिकपटूंसाठी उघडली तिजोरी; भव्य सोहळ्यात ४२ कोटींच्या बक्षिसांचे वाटप!

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली ...

महाविद्यालयीन क्रीडा व्यवस्थेवर लक्ष द्या!, नेमबाज अभिनव बिंद्राने दिला सल्ला - Marathi News | Pay attention to the college sports system !, advised by shooter Abhinav Bindra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'महाविद्यालयीन क्रीडा व्यवस्थेवर लक्ष द्या!'

Abhinav Bindra : एका क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या बिंद्राने म्हटले की, ‘टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरली. ...

O. M. Nambiar: धावपटू पीटी उषाला घडविणारे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचं निधन - Marathi News | PT Usha coach OM Nambiar dies at the Age of 89 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धावपटू पीटी उषाला घडविणारे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचं निधन

O. M. Nambiar: भारतीय महिला धावपटू पीटी उषा यांना घडविणारे प्रशिक्षक ओएम नांबियार (OM Nambiar) यांचं निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. ...

मैदानावर उतरण्याआधी 'या' गोष्टीला देते प्राधान्य; 3 सुवर्णपदक जिंकणाऱ्या एलानं सांगितलं धक्कादायक गुपित! - Marathi News | russian olympic champion alla shishkina performance improves due to pre match sex session | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मैदानात उतरण्याआधी 'या' गोष्टीला देते प्राधान्य, एलानं सांगितलं धक्कादायक गुपित!

alla shishkina : एलाने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ...

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, मधुर भंडारकर यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण - Marathi News | Madhur Bhandarkar asks gold-medalist Neeraj Chopra about his interest in acting, he reply... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, मधुर भंडारकर यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून डौलानं तिरंगा फडकावणाऱ्या नीरज चोप्राच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा रंगू लागली आहे. ...

World U-20 Championship: कोल्हापूरचा रांगडा गडी जिंकला! कुस्तीपटू पृथ्वीराज पाटीलची कांस्य पदकाची कमाई - Marathi News | World U 20 Championship Bronze medal for India as Pruthviraj Babasaheb Patil wins 2 1 in a close contest against Ivan Kirillov Flag of Russia in the 92kg category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोल्हापूरचा रांगडा गडी जिंकला! कुस्तीपटू पृथ्वीराज पाटीलची कांस्य पदकाची कमाई

World U-20 Championship: ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२१ स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूनं देशाची मान उंचावली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला ऑलिम्पिकपटूंच्या स्वाक्षरीचा 'गमछा'!, नेटिझन्सकडून होतंय कौतुक - Marathi News | PM Narendra Modi Wears 'gumcha' Autographed By Indian Olympians; Netizens Laud Gesture | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकपटूंच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'या' फोटोची जोरदार चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत संवाद साधला. ...

'पंतप्रधान मोदींच्या ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमामुळे नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताहेत!' - Marathi News | Prime Minister Narendra Modi’s hard work behind youths winning medals at Olympics: Devusinh Chauhan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'पंतप्रधान मोदींच्या ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमामुळे नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताहेत!'

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. ...

“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज! - Marathi News | pm narendra modi complaint olympic medal winner ravi kumar dahiya while conversation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!

कुस्तीत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्याकडे नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी एक तक्रार केली आहे. ...