उरण तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली आदी चार ग्रामपंचायती येत आहेत. ...
नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले असून, देशात पहिला क्रमांक पटकाविण्याचा निश्चय केला आहे. ...