लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
६.५ किलोच्या भेकराला अजगराने गिळले; निसर्ग मित्रांनी मुक्त वातावरणात सोडले - Marathi News | A lamb weighing six and a half kilos was swallowed by a python | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :६.५ किलोच्या भेकराला अजगराने गिळले; निसर्ग मित्रांनी मुक्त वातावरणात सोडले

निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी अजगराची सुटका करून त्याला नैसर्गिक मुक्त वातावरणात सोडले.   ...

नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन असणार १२ मजली, हायफाय फॅसिलिटींची रेलचेल - Marathi News | The Maharashtra Bhawan in Navi Mumbai will be a 12-storey railway station with well-equipped facilities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन असणार १२ मजली, हायफाय फॅसिलिटींची रेलचेल

नियोजित महाराष्ट्र भवन हे १२ मजल्याचे असून अशा या सुंदर महाराष्ट्र भवनामध्ये व्हीआयपी रुम असणार आहेत ...

वर्षातून दोन वेळा कांदळवणाचे उपग्रहाद्वारे नकाशे, कोकण आयुक्तांचा निर्णय - Marathi News | Satellite maps of Kandalvan twice a year, Konkan Commissioner's decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वर्षातून दोन वेळा कांदळवणाचे उपग्रहाद्वारे नकाशे, कोकण आयुक्तांचा निर्णय

कांदळवणाच्या संरक्षणासाठी कॅमेरेही बसविणार ...

महापालिकेच्या ठेवी पाच महिन्यांत ४५० कोटींनी वाढल्या - Marathi News | Municipal deposits increased by 450 crores in five months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या ठेवी पाच महिन्यांत ४५० कोटींनी वाढल्या

मेडिकल कॉलेज भूखंडासाठी ५६ कोटी सिडकोला दिले ...

डीपीवर १५ दिवसांत निर्णय झाला नाही तर आयुक्त कार्यालयात घुसू! गणेश नाईकांचा सज्जड इशारा - Marathi News | If a decision is not taken on DP within 15 days, we will enter the commissioner's office! A warning from Ganesh Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डीपीवर १५ दिवसांत निर्णय झाला नाही तर आयुक्त कार्यालयात घुसू! गणेश नाईकांचा सज्जड इशारा

नाईक यांनी प्रथमच वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘जन संवाद’ या नावाखाली जनता दरबार घेतला. ...

द्रोणागिरी जेएनपीटीसह तळोजामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply cut in Taloja including Dronagiri JNPT on Friday navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :द्रोणागिरी जेएनपीटीसह तळोजामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

शनिवार रविवार कमी दाबाने पाणीपुरवठा : हेटवणे जलवाहिनीची देखभाल दुरूस्ती ...

भाव घसरला... टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान - Marathi News | Big fall in tomato prices in the state; Huge loss to farmers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाव घसरला... टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

मुंबईत दहापट दर कमी : शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ...

नवी मुंबईमध्ये १३९ कृत्रिम तलावांची निर्मीती; जलप्रदूषण टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय - Marathi News | Construction of 139 artificial lakes in Navi Mumbai; Municipal decision to prevent water pollution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये १३९ कृत्रिम तलावांची निर्मीती; जलप्रदूषण टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय

पारंपारिक २२ तलावांमध्येही विसर्जनाची तयारी, नवी मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. ...

आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश - Marathi News | Sea wall at Axa Beach: Mumbai Municipal Corporation directed to probe into CRZ violations | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला पुढच्या कारवाईसाठी पर्यावरण विभागाकडे (मुख्यत्वे प्रमुख सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल) सोपवले आहे. ...