लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'दुर्दैवी', राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा... - Marathi News | Rahul Gandhi Convoy: 'Unfortunate', Manipur police intercepted Rahul Gandhi's convoy, Congress targets BJP... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दुर्दैवी', राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा...

Rahul Gandhi Convoy Stopped: राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर गेले, यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. ...

"जो न्यायासाठी लढतो त्याच्यासोबत...", चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतल्यानंतर पैलवानांची प्रतिक्रिया - Marathi News |  After the fatal attack on Bhim Army Chief Chandrashekhar Azad, wrestlers Sakshi Malik and Bajrang Punia visited him at the hospital in Saharanpur, Uttar Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जो न्यायासाठी लढतो त्याच्यासोबत...", आझाद यांची भेट घेतल्यानंतर पैलवानांची प्रतिक्रिया

Bhim Army Chief Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी अज्ञातांनी गोळीबार केला. ...

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी?, PM पदाच्या शर्यतीत पुढे कोण?; पाहा, काय सांगतात आकडे - Marathi News | survey claims congress rahul gandhi likely lost to pm narendra modi for pm post in 2024 lok sabha election | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :२०२४ मध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधी?, PM पदाच्या शर्यतीत पुढे कोण?; पाहा, काय सांगतात आकडे

Lok Sabha Election 2024 PM Modi Vs Rahul Gandhi: आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा बाजी मारून राहुल गांधींना चितपट करू शकतात, असा दावा सर्व्हेत करण्यात आला आहे. ...

"राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत...", मणिपूर दौऱ्यावरून अमित मालवीय यांचा हल्लाबोल  - Marathi News | amit malviya attacked rahul gandhi after fir for manipur visit said he is not messiah of peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत...", मणिपूर दौऱ्यावरून मालवीय यांचा हल्लाबोल 

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता, या सुपरस्टारला मिळू शकतं स्थान - Marathi News | Chances of a reshuffle in the Modi cabinet malayalam superstar suresh gopi may get a place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता, या सुपरस्टारला मिळू शकतं स्थान

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. ...

दिल्लीत 'औरंगजेब लेन'चं नाव बदललं; आता डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड, वाचा सविस्तर - Marathi News | Aurangzeb Lane has been renamed as Dr APJ Abdul Kalam Lane by New Delhi Municipal Council | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'औरंगजेब लेन'चं नाव बदललं; आता डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड

मुघल शासक औरंगजेब सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...

राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा - Marathi News | MP Rahul Gandhi enters Manipur; The police stopped the convoy, claiming that it was not safe to go ahead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा

राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूर जिल्ह्यात थांबवण्यात आला आहे. ...

संघटनेत मोठे बदल, नवीन अजेंडा; 2024 साठी भाजपने तयार केला 'इस्ट-नॉर्थ-साउथ' मेगा प्लॅन... - Marathi News | BJP Lok Sabha Election: Big changes in organization, new agenda; BJP prepares 'East-North-South' mega plan for 2024... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघटनेत मोठे बदल, नवीन अजेंडा; 2024 साठी भाजपने तयार केला 'इस्ट-नॉर्थ-साउथ' मेगा प्लॅन...

BJP Lok Sabha Election: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. ...

राज्यसभा निवडणुकीत प. बंगालमधील एका जागेवर होणार चुरस; टीएमसीचं गणित बिघडू शकतं भाजप  - Marathi News | rajya sabha election the contest will be interesting on a seat in bengal bjp can spoil the game of tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील एका जागेवर होणार चुरस, TMC चे गणित बिघडणार BJP?

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीतील राज्यांच्या विधानसभांचे अंकगणित पाहिल्यास गुजरातमधून भाजपच्या तीन सदस्यांची निवडणूक निश्चित मानली जाते, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही समावेश आहे. ...