Bank Holidays: जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे. ...
Construction worker: केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील कार्ड जारी करण्याचा विचार करीत आहे. ...
"ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले. ...
PM Kisan fund: २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना सर्वांत मोठा गेम चेंजर मानत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ सुमारे १२ योजना आणण्याची तयारी सुरू आहे. ...
Rahul Gandhi : आपल्याला सरकार व संघटनेतील दरी कमी करावी लागेल, असा सल्ला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना बुधवारी दिला आहे. ...
NCP: कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दिवसभर राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका झाल्या. ...