लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rain Update: दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा  - Marathi News | Rain Update: Delhi drowned, now floods may come in these states, Met Department warns of heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बुडाली, आता या राज्यांमध्ये येऊ शकतो पूर, अतिवृष्टीबाबत हवमान खात्याचा इशारा 

Rain Update: देशातील सुमारे २० राज्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  ...

भारत आता मानवालाही पाठविणार, गगनयान मोहिमेला बळकटी - Marathi News | India will now also send humans, strengthening the Gaganyaan mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आता मानवालाही पाठविणार, गगनयान मोहिमेला बळकटी

अंतराळवीरांच्या चमूला अंतराळयानाद्वारे पृथ्वीच्या ४०० किमीच्या कक्षेत नेऊन, तिथे तीन दिवस त्यांचे वास्तव्य असेल. ...

शाब्बास पोरा! दिवसा काम, रात्री अभ्यास; हॉटेलचा वेटर झाला तहसीलदार, अशी आहे सक्सेस स्टोरी - Marathi News | hotel waiter becomes tehsildar himanshu clear up pcs exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! दिवसा काम, रात्री अभ्यास; हॉटेलचा वेटर झाला तहसीलदार, अशी आहे सक्सेस स्टोरी

वेटर ते तहसीलदार या प्रवासात अनेक अडथळे आले पण हिमांशू जिद्दीने लढला. प्रत्येक वेळी हिमांशूने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि यूपीमध्ये पीसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. ...

शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार - Marathi News | Shinde, Ajit Pawar invited to NDA meeting, will meet Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार

नव्या ६ मित्रपक्षांना सामील करून घेणार ...

विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं - Marathi News | While the opposition was uniting, BJP's big move increased the NDA's strength by adding a new ally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं

OP Rajbhar Joined NDA: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर या ऐक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. ...

रुपया चालणार... भारत-यूएईची स्थानिक चलनांमध्ये व्यापार सहमती - Marathi News | Rupee will move... India-UAE trade agreement in local currencies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुपया चालणार... भारत-यूएईची स्थानिक चलनांमध्ये व्यापार सहमती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात चर्चा ...

नोकरीची संधी... एअर इंडियात दरमहा ५०० कर्मचाऱ्यांची भरती - Marathi News | Air India recruitment of 500 employees per month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीची संधी... एअर इंडियात दरमहा ५०० कर्मचाऱ्यांची भरती

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने विस्ताराची मोठी योजना हाती घेतली असून नव्या ४७० विमानांच्या खरेदीची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. ...

वीजेचा धक्का लागून ५ जणांचा दुदैवी मृत्यू, अनेकजण जखमी; उत्तर प्रदेशमधील घटना - Marathi News | 5 Kanwariyas die in Meerut village as DJ vehicle touches power line | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीजेचा धक्का लागून ५ जणांचा दुदैवी मृत्यू, अनेकजण जखमी; उत्तर प्रदेशमधील घटना

मिळालेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री मेरठच्या राली चौहान गावात लोक कावड यात्रा घेऊन पोहचले होते. ...

महिलेकडून आमदाराला थप्पड, ५० जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | MLA slapped, crime against 50 people in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेकडून आमदाराला थप्पड, ५० जणांविरुद्ध गुन्हा

जजपाचे ज्येष्ठ नेते ईश्वर सिंह हे कैथल जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना भाटिया गावात त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. ...