सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
आज चार वर्षे झाली तरीही तेथे निवडणूका घेतल्या नसून तेथे लोकनिर्वाचित सरकार अस्तित्वात नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ...
ब्रोकरेज फर्मकडून भारताची रेटींग वाढवल्याने गुंतवणूकदारांचा देशाप्रती विश्वास वाढणार आहे. ...
हरियाणाच्या मेवात-नूह येथील दंगलीनंतर आता पोलीस खडबडून जागे झाले आहेत. ...
मनजोत हा १८ वर्षाचा होता. एप्रिल महिन्यात तो कोटाला पोहचला होता. पोलिसांना त्याच्या सुसाईडची बातमी कळताच ते तात्काळ हॉस्टेलला पोहचले. ...
आम्ही जे बिझनेस आयडिया तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही घरातून सुरू करू शकता आणि त्यातून फायदा मिळवू शकता. ...
नूह पोलिसांनी तणाव पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई सुरू केली आहे. ...
याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...
नूहमध्ये कर्फ्यू असतानाही काही लोकांनी २ धार्मिक स्थळे जाळली. पलवलमध्ये तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळांना आग लागली. यानंतर पोलिसांनी २६५ जणांविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले आहेत. ...
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ११ ऑगस्ट रोजी मणिपूरमधील परिस्थितीवर वरिष्ठ सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. ...
न्यायाधीश संगम कुमार साहू यांनी हा निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले की, पीडित एक प्रौढ महिला असून, तिला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे. तिने आरोपीला कोणताही विरोध केला नाही. ...