लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारत सरकार एक्शन मोडमध्ये, जर्मनीवर वाढवला दबाव; चिमुरडी आईवडिलांना परत मिळणार? - Marathi News | Indian government in action mode, increased pressure on Germany; Will the girl baby ariha shah get back to her parents? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत सरकार एक्शन मोडमध्ये, जर्मनीवर वाढवला दबाव; चिमुरडी आईवडिलांना परत मिळणार?

मुलीला जर्मन पालनपोषणात ठेवणे तिच्या सांस्कृतिक अधिकारांचे आणि भारतीय म्हणून तिच्या अधिकारांचे उल्लंघन आहे असं भारताने स्पष्ट सांगितले आहे. ...

ब्रेकअपमुळे माथे भडकले, अपहरण करून गर्लफ्रेंडला जमिनीत जिवंत गाडले, आता कोर्टाने सुनावली कठोर शिक्षा - Marathi News | Breakup Raises Heads Up, Kidnaps Girlfriend And Buries Her Alive, Now Court Gives Harsh Punishment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकअपमुळे तरुणाचे माथे भडकले, अपहरण करून गर्लफ्रेंडला जमिनीत जिवंत गाडले, आता कोर्टाने...

Crime News: ब्रेकअप झाल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीला जमिनीत जिवंत गाडून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणामध्ये कोर्टाने आरोपीला २२ वर्षे आणि १० महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. ...

मोठी बातमी! राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; पुन्हा 'खासदार' होणार?  - Marathi News | Big Breaking news! Supreme Court Stays Rahul Gandhi's conviction in Modi Surname Defamation; Will be 'MP' again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; पुन्हा 'खासदार' होणार? 

Rahul Gandhi-Modi Surname Case: राहुल गांधींना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नव्हता, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाच गेले होते. या याचिकेवर आज सुनावणी झाली. ...

मध्य प्रदेशात आदिवासी तरुणावर भाजप आमदाराच्या मुलाचा गोळीबार, आरोपी फरार - Marathi News | BJP MLA's son shot at tribal youth in Madhya Pradesh, accused absconding | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात आदिवासी तरुणावर भाजप आमदाराच्या मुलाचा गोळीबार, आरोपी फरार

काही दिवसांपूर्वी आदिवासी व्यक्तीवर भाजप कार्यकर्त्याने लघुशंका केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गोळीबाराची घटना समोर आली. ...

भारताचा चीनवर ‘इलेक्ट्रॉनिक स्ट्राइक’; विदेशी लॅपटाॅप, काॅम्प्युटर महागणार; ...म्हणून उचललं पाऊल  - Marathi News | India's 'Electronic Strike' on China; Foreign laptops, computers will be expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा चीनवर ‘इलेक्ट्रॉनिक स्ट्राइक’; विदेशी लॅपटाॅप, काॅम्प्युटर महागणार; ...म्हणून उचललं पाऊल 

...तसेच चीनसारख्या देशांतून होणारी आयात कमी करणे, हाही एक उद्देश त्यामागे आहे.  ...

यापेक्षाही कमी शिक्षा देता आली असती; मोदी आडनाव - राहुल गांधी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 'खडसावले' - Marathi News | A lesser punishment could have been given; Supreme Court questioned Modi Surname-Rahul Gandhi Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यापेक्षाही कमी शिक्षा देता आली असती; राहुल गांधी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 'खडसावले'

राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ...

तर मणिपूरमधील तो व्हिडीओ समोर आलाच नसता, एका आरोपीने केली छोटीशी चूक आणि झाला व्हायरल  - Marathi News | Manipur Violence: That video in Manipur would not have come out, an accused made a small mistake and it went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तर मणिपूरमधील तो व्हिडीओ समोर आला नसता, आरोपीने केली छोटीशी चूक आणि झाला व्हायरल

Manipur Violence: मणिपूरमध्ये तीन महिलांचं लैंगिक शोषण करून त्यापैकी दोघींची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. ही घटना घडल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन. १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू - Marathi News | landslide in uttarakhand rudraprayag gaurikund 12 people buried under debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन. १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू

उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. ...

महाराष्ट्रात सत्तेत सामील करताना तुमचे हे आरोप कुठे गेले?; सुप्रिया सुळे भाजपावर कडाडल्या - Marathi News | You call NCP a party of corruption, then where did it go when it was brought to power in Maharashtra?; Question by MP Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात सत्तेत सामील करताना तुमचे हे आरोप कुठे गेले?; सुप्रिया सुळे भाजपावर कडाडल्या

आज चार वर्षे झाली तरीही तेथे निवडणूका घेतल्या नसून तेथे लोकनिर्वाचित सरकार अस्तित्वात नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ...