लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
100 वर्षांनंतर देवाचे घर झाले सर्वांसाठी खुले! दलित समाजाला मंदिरात मिळाला पूजेसाठी प्रवेश - Marathi News | After 100 years God's house is open to all for worship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 वर्षांनंतर देवाचे घर झाले सर्वांसाठी खुले! दलित समाजाला मंदिरात मिळाला पूजेसाठी प्रवेश

तामिळनाडूमध्ये तब्बल १०० वर्षांनंतर दलित कुटुंबांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेल्लनकुप्पम गावातील मरियम्मन मंदिरात मोठ्या संख्येने दलित कुटुंबांनी प्रवेश केला. ...

जेथे पेटल्या ३,८०० कार, त्या जहाजात २१ भारतीय - Marathi News | Where 3,800 cars were burnt, 21 Indians on board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेथे पेटल्या ३,८०० कार, त्या जहाजात २१ भारतीय

हे जहाज जर्मनीहून इजिप्तला जात असताना दुर्घटना घडली हाेती... ...

कोण असेल INDIA आघाडीचे निमंत्रक?; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबरला मुंबईत होणार तिसरी बैठक - Marathi News | Who will be the convener of INDIA alliance?; The third meeting will be held in Mumbai on 31st August, 1st September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण असेल INDIA आघाडीचे निमंत्रक?; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबरला मुंबईत होणार तिसरी बैठक

इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही ...

महाराष्ट्रातील ४४ जुनी स्थानके चकाकणार! देशातील ५०८ स्थानकांचा समावेश - Marathi News | 44 old stations in Maharashtra will shine Covering 508 stations in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील ४४ जुनी स्थानके चकाकणार! देशातील ५०८ स्थानकांचा समावेश

रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

साखरझोपेतच काळाचा घाला! उत्तराखंडमध्ये भूस्खलनात तिघांचा मृत्यू; १६ जण गाडले गेले - Marathi News | Three killed in landslides in Uttarakhand; 16 people were buried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साखरझोपेतच काळाचा घाला! उत्तराखंडमध्ये भूस्खलनात तिघांचा मृत्यू; १६ जण गाडले गेले

या दुकानांमध्ये १९ लोक राहत होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता १६ लोकांचा शोध सुरू आहे,  असे रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले.  ...

मंदिरांच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधवांचा पहारा!दंगलखोरांपासून गुरुकुल, गोशाळा वाचविण्यासाठी सरसावले - Marathi News | Muslim brothers on guard for the security of temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधवांचा पहारा!दंगलखोरांपासून गुरुकुल, गोशाळा वाचविण्यासाठी सरसावले

मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत. ...

‘इंडिया’ नाव : उच्च न्यायालयाने दिली नाेटीस  - Marathi News | India Name High Court gave notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ नाव : उच्च न्यायालयाने दिली नाेटीस 

कर्नाटकातील बंगळुरू येथे १७ व १८ जुलै रोजी विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूजिव्ह अलायन्स) हे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. ...

मणिपुरात पाेलिसांचा शस्त्रसाठा लुटला; शस्त्रागार फोडले; एके रायफल, १९ हजार काडतुसे पळविली - Marathi News | In Manipur, the police's stockpile was looted; The armory was broken up; AK rifle, 19 thousand bullets steal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपुरात पाेलिसांचा शस्त्रसाठा लुटला; शस्त्रागार फोडले; एके रायफल, १९ हजार काडतुसे पळविली

दुसऱ्या इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) मुख्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे.  ...

‘ज्ञानवापी’चे सर्वेक्षण सुरू; ‘एएसआय’ला चार आठवड्यांची मुदत, तंत्रज्ञानाचा हाेणार वापर - Marathi News | Survey of 'Gyanvapi' started ASI will have a four-week term, technology will be used | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ज्ञानवापी’चे सर्वेक्षण सुरू; ‘एएसआय’ला चार आठवड्यांची मुदत, तंत्रज्ञानाचा हाेणार वापर

सर्वेक्षणाला तत्काळ सुरुवात एएसआयने शुक्रवारपासूनच ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू केले. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकलेल्या सर्वेक्षणाला सकाळी सात  वाजता सुरुवात झाली.  ...