लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"खरंच, तुम्ही बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलंय?"; स्मृती इराणींनी दिलं उत्तर - Marathi News | Really, you're married to your childhood friend's husband? Answered by Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खरंच, तुम्ही बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलंय?"; स्मृती इराणींनी दिलं उत्तर

आस्क मी एनथिंग सेशनमध्ये स्मृती इराणी यांना जुबेन इराणींच्या पहिल्या पत्नीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता ...

NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास - Marathi News | Tamilnadu news;Son commits suicide after failing NEET exam, next day father also hanged himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत नापास झाल्याने मुलाने केली आत्महत्या, दुसऱ्या दिवशी वडिलांनीही घेतला गळफास

मुलाच्या विरहाने दुःखी झालेल्या वडिलांनीही गळफास घेऊन जीवन संपवले. ...

शिमल्यात मंदिरावर दरड कोसळली, 25-30 लोक ढिगाऱ्याखाली; आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू - Marathi News | after landslide near temple in shimla himachal pradesh several lost life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिमल्यात मंदिरावर दरड कोसळली, 25-30 लोक ढिगाऱ्याखाली; आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू

मदत आणि बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढले असून यात दोन लगान मुलांचाही समावेश आहे. ...

PM मोदींच्या आवाहनानंतर BCCI, BJP नेत्यांनी बदलला 'X' वरचा DP; तिरंगी ध्वजाचा फोटो लावताच गायब झालं ब्लू टिक! - Marathi News | After PM Modi's appeal BCCI BJP leaders changed the DP on Social media platform X and the blue tick disappeared instantly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या आवाहनानंतर BCCI, BJP नेत्यांनी बदलला 'X' वरचा DP अन् झटक्यात गायब झालं ब्लू टिक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (13 ऑगस्ट) देशवासियांना सोशल मिडियावरील डीपी बदलून 'हर घर तिरंगा' अभियानाला समर्थन देण्याचे आवाहन केले होते. ...

आयफोन हिसकावण्यासाठी ऑटोमधल्या महिलेवर स्नॅचरने केला हल्ला; फरफटत नेलं, नाक तुटलं - Marathi News | delhi women teacher falls out of auto dragged on road and snatched iphone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयफोन हिसकावण्यासाठी ऑटोमधल्या महिलेवर स्नॅचरने केला हल्ला; फरफटत नेलं, नाक तुटलं

योविका चौधरी असं तिचं नाव असून ती शाळेतून घरी जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी तिचा आयफोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. ...

Video - हृदयद्रावक! "डॉक्टरांनी हातही लावला नाही"; रस्त्यावर महिलेची डिलिव्हरी, पती म्हणतो... - Marathi News | lucknow woman delivery on road video labor pen rajbhavan opposition slams yogi govt | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video - हृदयद्रावक! "डॉक्टरांनी हातही लावला नाही"; रस्त्यावर महिलेची डिलिव्हरी, पती म्हणतो...

राजभवनाजवळच्या रस्त्यावर एका महिलेने बाळाला जन्म दिला. रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेवर ही वेळ आल्याचं म्हटलं जात आहे. ...

लाखोंचं कर्ज काढून शिकवलं आता बायको म्हणते, "माझ्या आयुष्यात कुणीतरी आलंय, तू दुसरी बघ" - Marathi News | husband appealed to collector ias dm to call his wife back she got government job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखोंचं कर्ज काढून शिकवलं आता बायको म्हणते, "माझ्या आयुष्यात कुणीतरी आलंय, तू दुसरी बघ"

नवऱ्याने आपल्या पत्नीला लाखोंचं कर्ज काढून शिकवलं. मात्र आता नर्स झाल्यावर बायकोने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आहे. ...

Seema Haider : नवा ट्विस्ट! सीमा हैदरने दिला मोठा धक्का; चित्रपटात काम करण्यास नकार - Marathi News | pakistani Seema Haider refused to work in films was going to do role of raw agent in bollywood movie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा ट्विस्ट! सीमा हैदरने दिला मोठा धक्का; चित्रपटात काम करण्यास नकार

Seema Haider : सीमा हैदर सतत चर्चेत असते. तिला चित्रपटांपासून राजकारणापर्यंतच्या ऑफर्स आल्या आहेत. ...

शिमलामध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भीती - Marathi News | Landslide in Shimla Himachal Pradesh, fear of 30 to 35 people trapped under the debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिमलामध्ये भूस्खलन, ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भीती

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजता ही घटना घडली. सकाळी-सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी लोक पोहोचले होते. ...