लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सूर्य प्रकाशाने विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह होईल का? चंद्रयान-३ साठी उद्याचा दिवस महत्वाचा - Marathi News | Will Vikram lander be activated by sunlight? Tomorrow is an important day for Chandrayaan-3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्य प्रकाशाने विक्रम लँडर अ‍ॅक्टिव्ह होईल का? चंद्रयान-३ साठी उद्याचा दिवस महत्वाचा

चंद्रावर उद्या सूर्यप्रकाश येणार आहे, त्यामुळे उद्या विक्रम लँडर अॅक्टिव्ह होऊ शकतो? ...

पीएम मोदी ९ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार! तुमच्या शहराच नाव यादीत आहे का? - Marathi News | PM Modi will flag off 9 Vande Bharat Express Is your city on the list? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदी ९ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार! तुमच्या शहराच नाव यादीत आहे का?

देशातील अनेक राज्यांना नवीन आणि आधुनिक रेल्वेगाडी असणारी वंदे भारत एक्सप्रेस उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसातच पीएम मोदी ९ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ...

तेलगीने एका रात्रीत जिच्यावर उधळले होते ९३ लाख, ती तरन्नूम होती कोण?... वाचा संपूर्ण स्टोरी - Marathi News | 93 lakhs on whom Telgi splashed 93 lakhs in one night, who was Tarannum read full story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलगीने एका रात्रीत जिच्यावर उधळले होते ९३ लाख, ती तरन्नूम होती कोण?... वाचा संपूर्ण स्टोरी

आपल्या देशात बरेच मोठे घोटाळे झाले. पण, सर्वात जास्त चर्चेत असलेला घाटाळा म्हणजे तेलगीने केलेला स्टॅम्प घोटाळा. ...

कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, पाकिस्तान करतंय मदत; भारताचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Canada becoming safe haven for terror activities plans with Pakistan help reduce Canadian diplomats says MEA Arindam Bagchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, पाकिस्तान करतंय मदत; भारताचा जोरदार हल्लाबोल

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांची पत्रकार परिषद ...

जबरदस्त! समुद्रात चीनचे वर्चस्व संपणार, भारतीय नौदलाला मिळणार 'या' २७ पाणबुड्या - Marathi News | China's supremacy in the sea will end, Indian Navy will get these 27 submarines | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त! समुद्रात चीनचे वर्चस्व संपणार, भारतीय नौदलाला मिळणार 'या' २७ पाणबुड्या

भारतीय नौदल आपल्या पाणबुड्यांसह चार आण्विक हल्ला पाणबुड्यांचा समावेश करणार आहे. ...

चहावाल्याच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने खर्च केले 60 लाख, 18 महिने उपचार सुरू - Marathi News | varanasi bhu hospital spent 60 lakh or save life of tea vendor daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चहावाल्याच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने खर्च केले 60 लाख, 18 महिने उपचार सुरू

मुलीला वाचवण्यासाठी तब्बल 60 लाख रुपयेही खर्च झाले आहेत. याचा परिणाम असा झाला की, मुलीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, मुलगी महिनाभरानंतर बरी होईल, अशी अपेक्षा आहे. ...

जुन्या संसद भवनात वास्तुदोष होता म्हणून महिला आरक्षण विधेयक ९ वर्षांनी आणलं का? काँग्रेसचा सवाल  - Marathi News | Was the Women's Reservation Bill brought after 9 years because of architectural defects in the old parliament building? Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''जुन्या संसद भवनात वास्तुदोष होता म्हणून महिला आरक्षण विधेयक ९ वर्षांनी आणलं का?''

Women's Reservation Bill: केंद्र सरकार हे विधेयक आणण्यासाठी संसदेच्या नव्या इमारतीची वाट पाहत होती का? जुन्या संसदेत वास्तुदोष होता का? असा सवाल वेणुगोपाल यांनी विचारला.  ...

दिवसा काम करणं अवघड अन् रात्री अस्वस्थ वाटतं; कोरोनानंतर 'या' आजाराचा मोठा धोका - Marathi News | alzheimer disease has now started appearing in people who defeated corona | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिवसा काम करणं अवघड अन् रात्री अस्वस्थ वाटतं; कोरोनानंतर 'या' आजाराचा मोठा धोका

कोरोनानंतर आता लोक आणखी एका आजाराला बळी पडत आहेत. काही लोकांना रात्री अस्वस्थ वाटतं आणि दिवसा काम करणं कठीण होत आहे. ...

'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका - Marathi News | The only temple of Ashtabhuja Ganaraya; A 700-year-old idol, so the legend goes in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका

तेजगढ गावातील ही मूर्ती ५०० ते ७०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे जमिनीतून ही मूर्ती आल्याची आख्यायिका सांगण्यात येते. ...