Thief praying before stealing in Jhansi temple CCTV: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये चोरीची एक अत्यंत अजब आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. गुन्हेगाराने चोरी तर केली, पण त्यापूर्वी त्याने जे केलं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत! ...
Iran News: तणावपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपल्या नातेवाईकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराण सोडावं, अशी सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. ...
ही महिला इन्स्टाग्रामवर चॅटिंग करता करता आत्ये भावाच्याच प्रेमात पडली आणि तिने पतीसह पोटच्या तीन मुलांना वाऱ्यावर सोडत, त्याच्याशी कोर्ट मॅरेज केले. ...
Sleeper Vande Bharat Express Train: पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता असून, भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत आली आहे. ...
Rapti Sagar Express: ललितपूर रेल्वे स्थानकावरून एका ३ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण झाले. सीसीटीव्ही तपासले असता, नराधम आरोपी मुलीला घेऊन राप्ती सागर एक्स्प्रेसने पळून जात असल्याचे समोर आले. ...