लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारीच! वडील रस्त्यावर कपडे विकायचे, लेकाने केली नेत्रदिपक कामगिरी; झाला IAS अधिकारी - Marathi News | ias anil basak father used to sell clothes on streets but he cracked upsc and became officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! वडील रस्त्यावर कपडे विकायचे, लेकाने केली नेत्रदिपक कामगिरी; झाला IAS अधिकारी

वडील चौथी शिकले होते. पण त्यांनी आपल्या चारही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. ...

रात्रीच्या वेळी भेटणं प्रेमी युगुलाला भोवलं; गावकऱ्यांनी आक्षेर्पाह स्थितीत पकडलं अन् लावलं लग्न - Marathi News | In Bihar's Jamui district, girlfriends and boyfriends were married off after villagers found them in an abusive situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या वेळी भेटणं प्रेमी युगुलाला भोवलं; गावकऱ्यांनी आक्षेर्पाह स्थितीत पकडलं अन्...

रात्रीच्या वेळी प्रेयसीला भेटायला गेलेला प्रियकर गावकऱ्यांना सापडला अन् एकच खळबळ माजली. ...

जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून CM हेमंत सोरेन यांची चौकशी सुरू, निवासस्थानाबाहेर CRPF तैनात - Marathi News | ED probe into CM Hemant Soren in land scam case, CRPF deployed outside CM's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमीन घोटाळा प्रकरणात ईडीकडून CM हेमंत सोरेन यांची चौकशी सुरू, निवासस्थानाबाहेर CRPF तैनात

ईडीने गेल्या 13 जानेवारीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आठव्यांदा समन्स जारी करून त्यांना 16 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान चौकशीसाठी उपलब्ध राहण्यास सांगितले होते. यापूर्वी ते 7 समन्स मिळूनही ईडी समोर हजर झाले नव्हते. ...

राम मंदिरात लोखंड, स्टीलचा वापर केलेला नाही, इस्त्रोनेही बांधकामात मदत केली - Marathi News | Iron, steel is not used in ayodhya Ram temple, ISTRO also helped in the construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरात लोखंड, स्टीलचा वापर केलेला नाही, इस्त्रोनेही बांधकामात मदत केली

मंदिराचे एकूण क्षेत्रफळ २.७ एकर आहे. बांधलेले क्षेत्र अंदाजे ५७,००० चौरस फूट आहे. ती तीन मजली रचना आहे. मंदिरात लोखंड किंवा स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही. ...

राम मंदिराचे दरवाजे बांधण्यासाठी 'या' कंपनीच्या MD ला द्यावी लागली मुलाखत, 1000 वर्षांची गॅरेंटी - Marathi News | anuradha timber international have built doors of ram mandir ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचे दरवाजे बांधण्यासाठी 'या' कंपनीच्या MD ला द्यावी लागली मुलाखत, 1000 वर्षांची गॅरेंटी

देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने मंदिरात दरवाजे बसवण्याचं कामही सुरू आहे. ...

पाकिस्तानची नजरकैद, भारताने केला सर्वोच्च सन्मान; 'भारतरत्न' मिळवणारा पहिला गैर-भारतीय! - Marathi News | Abdul Ghaffar Khan frontier gandhi pakistan house arrest bharat ratna history death | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानची नजरकैद, भारताने केला सर्वोच्च सन्मान; 'भारतरत्न' मिळवणारा पहिला गैर-भारतीय!

भारताने त्यांनाच का दिला भारतरत्न पुरस्कार, वाचा अतिशय रंजक कहाणी ...

'निरपराध मुस्लिमांच्या हत्येनंतर...' अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात जैश ए मोहम्मदची धमकी, हाई अलर्टवर पोलीस - Marathi News | Pakistan-based terror outfit Jaish-e-Mohammed threat regarding Ram temple in Ayodhya says After the killing of innocent Muslims temple is built police on high alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निरपराध मुस्लिमांच्या हत्येनंतर...' अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात जैश ए मोहम्मदची धमकी, हाई अलर्टवर पोलीस

जैशने अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात धमकी देताना म्हटले आहे की, राम मंदिराची अवस्था अल अक्सा मशिदीसारखी होईल... ...

हर्षली अयोध्या नगरी..., फुलांची सजावट, रोषणाईमुळे मंदिराच्या सुंदरतेत भर, पाहा खास फोटो - Marathi News | Ram Mandir Ayodhya: Harshali Ayodhya Nagri..., Flower decoration, lighting adds to the beauty of the temple, see special photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हर्षली अयोध्या नगरी..., फुलांची सजावट, रोषणाईमुळे मंदिराच्या सुंदरतेत भर, पाहा खास फोटो

Ram Mandir Ayodhya: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. २२ जानेवारी रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली ...

हा कसला न्याय? नोकरीची वाट पाहत 40 वर्षे गेली; तारुण्यात अप्लाय केलं, म्हातारपणी आली ऑफर - Marathi News | 66 got job offer letters in their 60s including 3 dead in west bengal new teachers list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा कसला न्याय? नोकरीची वाट पाहत 40 वर्षे गेली; तारुण्यात अप्लाय केलं, म्हातारपणी आली ऑफर

सरकारी शाळेत शिक्षक पदावर नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली होती. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर आनंद होण्याऐवजी धक्काच बसला. ...