Lok Sabha Election 2024 And Digvijaya Singh : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेही राजगडमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. ...
Gujarat BJP Loksabha Candidate: बडोद्याच्या खासदार रंजन भट्ट आणि साबरकांठाहून भीकाजी ठाकुर यांनी खासदारकीचे तिकीट परत केले आहे. भट्ट यांनी खासगी कारणांमुळे निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा केली आहे. ...
Arvind Kejriwal And Sunita Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी जेलमधून पाठवलेला मेसेज वाचून दाखवला. ...
Atishi on Arvind Kejariwal Arrest: दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी अबकारी घोटाळा, केजरीवाल यांच्याविरोधात उभा केलेला सरकारी साक्षीदार आणि इलेक्टोरल बाँड यांच्या संबंधांचा पुरावा माध्यमांसमोर ठेवला आहे. ...