लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोजक्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे माफ; श्रीमंत मित्रांसाठी ५जीचा महाघोटाळा, AAP चा आरोप - Marathi News | Millions of crores of loans waived off by a few capitalists; 5G scam, AAP alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोजक्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे माफ; श्रीमंत मित्रांसाठी ५जीचा महाघोटाळा, AAP चा आरोप

‘पहिले या, पहिले मिळवा’ तत्त्वाचा पुरस्कार करीत देशाच्या पंधरा लाख कोटींवर घातलेला हा दरोडा सर्वांत मोठा घोटाळा सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला. ...

“भले काँग्रेसला मत देऊ नका, पण चांगले काम केले असेल तर अंत्ययात्रेला नक्की या”: खरगे भावूक - Marathi News | congress mallikarjun kharge get emotional in kalburi karnataka rally for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भले काँग्रेसला मत देऊ नका, पण चांगले काम केले असेल तर अंत्ययात्रेला नक्की या”: खरगे भावूक

Congress Mallikarjun Kharge News: भाजपा आणि संघ विचारसरणीला पराभूत करणे हेच ध्येय आहे. राजकारणातून कधी संन्यास घेणार नाही, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. ...

हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसींविरोधात काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार; BJP ला होणार फायदा? - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Congress Muslim candidate against Asaduddin Owaisi; BJP will benefit? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसींविरोधात काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार; BJP ला होणार फायदा?

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने हैदराबादमधून मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार - Marathi News | india bloc create the formula of 'One Year, One PM', narendra Modi's strong attack on the opposition front | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार

"काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? ...

सॅम पित्रोदांचा बचाव; काँग्रेसने पोस्ट केला जयंत सिन्हा यांचा 'तो' VIDEO, काय म्हणाले पाहा... - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Defense of Saim Pitroda; Congress leader posted Jayant Sinha's VIDEO, watch... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅम पित्रोदांचा बचाव; काँग्रेसने पोस्ट केला जयंत सिन्हा यांचा 'तो' VIDEO, काय म्हणाले पाहा...

Lok Sabha Elections 2024: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या 'वारसा करा'वरील वक्तव्याने नवा वाद सुरू झाला आहे. ...

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा - Marathi News | Khalistani supporter Amritpal Singh to contest Lok Sabha; Declaration of former MP lawyer khalsa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा

पंजाबमधील अजनाला घटनेनंतर अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप अमृतपाल सिंगवर आहेत. ...

धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं! - Marathi News | Prime Minister Modi attack on Congress on religious reservation, also told why more than 400 seats are needed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं!

काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत." ...

भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले... - Marathi News | BJP MP rajveer diler dies of heart attack; party did not give him lok sabha ticket | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले...

उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर दिलेर यांचे आज निधन झाले. ...

"मी अभिनेत्री नाही तर तुमची मुलगी", कंगना यांची काँग्रेसवर सडकून टीका; ठाकरेंवरही निशाणा - Marathi News | lok sabha elections 2024 BJP candidate from Mandi in Himachal Pradesh Kangana Ranaut criticizes Uddhav Thackeray along with Congress | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी अभिनेत्री नाही तर तुमची मुलगी", कंगना यांची ठाकरेंवर बोचरी टीका!

भाजप उमेदवार कंगना राणौत यांनी राजस्थानमध्ये भाजपच्या विजयासाठी रोड शो केला. ...