लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयएएस पूजा खेडकर वादावर विकास दिव्यकीर्तींनी दिली प्रतिक्रिया; OBC-EWS आरक्षणातील आतली बाजूच सांगितली - Marathi News | Vikas Divyakirthi reacts on IAS Pooja Khedkar controversy inner side of OBC-EWS reservation is told | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएएस पूजा खेडकर वादावर विकास दिव्यकीर्तींनी दिली प्रतिक्रिया; OBC-EWS आरक्षणातील आतली बाजूच सांगितली

गेल्या काही दिवसापासून आयएएस पूजा खेडकर चर्चेत आहेत, त्यांच्या पोस्टींग आणि निकालावरुन त्या वादात सापडल्या आहेत. या वादावर आता विकास दिव्यकीर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मुख्यमंत्र्यांचे नाव घे नाहीतर..."; ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा, १८७ कोटींच्या घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न - Marathi News | FIR against ED officials in Karnataka accused of pressurizing an officer to implicate CM siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुख्यमंत्र्यांचे नाव घे नाहीतर..."; ईडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा, १८७ कोटींच्या घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न

कर्नाटकातील १८७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

जमिनीची दुबार विक्री करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका - Marathi News | The Supreme Court gave a big blow to those who sold the land twice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीची दुबार विक्री करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

विक्री रद्द, खरेदीदार व विक्रेत्याला दहा लाख दंड, गरिबांचे शोषण चिंताजनक ...

दुकानांवर मालकांच्या नावाची बळजबरी नको; सर्वाेच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड सरकारला दिला दणका - Marathi News | Do not force the name of the owners on the shops; The Supreme Court gave a blow to the government of Uttar Pradesh, Madhya Pradesh, Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुकानांवर मालकांच्या नावाची बळजबरी नको; सर्वाेच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड सरकारला दिला दणका

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानांवर दुकानांच्या मालकांनी आपले नाव लिहिण्याचे आदेश दिले हाेते. ...

शाैर्य चक्र विजेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; एका दहशतवाद्याचा खात्मा, शाेध माेहीम सुरू - Marathi News | Terror attack on Shourya Chakra winner's Purushottam Kumar house; A terrorist has been eliminated, the hunt continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाैर्य चक्र विजेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; एका दहशतवाद्याचा खात्मा, शाेध माेहीम सुरू

दाेन दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या पुरुषाेत्तम कुमार यांना शाैर्य चक्राने सन्मानित करण्यात आले हाेते. ते राजाैरी येथे गुंधा येथील मूळचे रहिवासी आहेत. ...

भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | India's examination system is a 'fraud'; Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या - Marathi News | FM Nirmala Sitharaman will present general budget today know where and when you watch live streaming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Budget 2024 date and time : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

तब्बल अडीच तास त्यांनी माझा आवाज दाबला; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर आरोप - Marathi News | For two and a half hours they suppressed my voice; Prime Minister Modi accuses the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल अडीच तास त्यांनी माझा आवाज दाबला; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर आरोप

आपल्या सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी प्रसारमाध्यमांना मोदी संबोधित करत होते. ...

८वा वेतन आयोग, जुन्या पेन्शन योजनेचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा - Marathi News | 8th Pay Commission, no old pension scheme proposal; Central Government's Big Disclosure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८वा वेतन आयोग, जुन्या पेन्शन योजनेचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा

केंद्र सरकार : वेतन आयोगासंदर्भात दोन निवेदने आली; पण सरकारला घाई नाही ...