लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्राच्या तरुणाचा तमिळनाडूत दुर्दैवी अंत; सुपरस्टार विजयच्या सभेत हृदयविकाराचा तीव्र झटका - Marathi News | Man Dies During TVK Vijay Meeting in Salem Had Undergone Heart Surgery Recently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या तरुणाचा तमिळनाडूत दुर्दैवी अंत; सुपरस्टार विजयच्या सभेत हृदयविकाराचा तीव्र झटका

सुपरस्टार विजयच्या सभेमध्ये खाली कोसळल्यानंतर सूरजला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. ...

अमेरिका-भारत 'ट्रेड डील'वरून संसदेत खडाजंगी? राहुल गांधींनी घेतली १७ शेतकरी नेत्यांशी भेट - Marathi News | rahul gandhi meet farm unions leaders us india trade deal concern farmers livelihood corn soyabean cotton fruits nuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका-भारत 'ट्रेड डील'वरून संसदेत खडाजंगी? राहुल गांधींनी घेतली १७ शेतकरी नेत्यांशी भेट

Rahul Gandhi, farmer issue: शेतकरी आणि शेतमजुरांच्या रक्षणासाठी राष्ट्रीय चळवळ उभारण्याची गरज असल्याचे राहुल यांचे मत ...

'दीड कोटी घे अन् पतीला माझ्या हवाली कर'; भोपाळमध्ये रंगला 'जुदाई' सिनेमासारखा रिअल ड्रामा! - Marathi News | 'Take 1.5 crores and hand over your husband to me'; A real drama like the movie 'Judai' unfolded in Bhopal! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दीड कोटी घे अन् पतीला माझ्या हवाली कर'; भोपाळमध्ये रंगला 'जुदाई' सिनेमासारखा रिअल ड्रामा!

एका सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रेयसीने त्याच्या पत्नीला आणि मुलींना चक्क दीड कोटी रुपयांची मालमत्ता आणि रोख रक्कम देण्याचे मान्य केले आहे. ...

खळबळजनक! दारू समजून प्यायले भांडी घासण्याचं लिक्विड; ३ महिलांसह ४ जणांचा मृत्यू - Marathi News | rajasthan bhilwara dishwashing liquid mistaken for alcohol killed 4 including 3 women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! दारू समजून प्यायले भांडी घासण्याचं लिक्विड; ३ महिलांसह ४ जणांचा मृत्यू

एका लग्न समारंभाचं काम संपवून घरी परतलेल्या चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ...

इंजिनिअरच्या घरात सापडले कोट्यवधी रुपये, पैसे मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन - Marathi News | Crores of rupees found in engineer's house, machine had to be called to count money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअरच्या घरात सापडले कोट्यवधी रुपये, पैसे मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन

लोकायुक्त पोलिसांनी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एका इंजिनिअरच्या घरावर धाड टाकली. घराची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांच्या हाती इतके पैसे लागले की ते मोजण्यासाठी मशीन मागवावे लागले.  ...

साध्वी प्रेम बैसा मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! एफएसएल अहवालाने तपासाची दिशा फिरली - Marathi News | Big twist in Sadhvi Prem Baisa death case! FSL report changes direction of investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रेम बैसा मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! एफएसएल अहवालाने तपासाची दिशा फिरली

पश्चिम राजस्थानमधील लोकप्रिय कथाकार साध्वी प्रेम बैसा यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात गुरुवारी एक मोठी अपडेट समोर आली. तिच्या मृत्यूच्या सोळा दिवसांनंतर, एफएसएल अहवाल पोलिसांना सादर केला. ...

शहीद कर्नलच्या घरात रक्ताचा खेळ; आईनेच रचला मुलाच्या हत्येचा कट, धक्कादायक कारण समोर! - Marathi News | Bloodbath in the house of martyred Colonel; Mother hatched a plot to kill her son, shocking reason revealed! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शहीद कर्नलच्या घरात रक्ताचा खेळ; आईनेच रचला मुलाच्या हत्येचा कट, धक्कादायक कारण समोर!

'अर्जुन मर्डर केस'चा पोलिसांनी उलगडा केला असून, या हत्येमागे अर्जुनची आई बीना शर्मा हिचाच हात असल्याचे समोर आले आहे. ...

Video - संतापजनक! मिड-डे मीलचं धक्कादायक वास्तव; बादलीभर पाण्यात टाकलं २ पाकीट दूध - Marathi News | mahoba mid day meal milk mixed with water video viral school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - संतापजनक! मिड-डे मीलचं धक्कादायक वास्तव; बादलीभर पाण्यात टाकलं २ पाकीट दूध

मिड-डे मीलबाबत एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे, ज्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

"मला तिच्यापासून सुटका हवीय, त्यासाठी शिक्षा द्या"; सासू-जावयाच्या लव्हस्टोरीचा धक्कादायक शेवट - Marathi News | saas damad 10 month love story valentine day breakup aligarh case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला तिच्यापासून सुटका हवीय, त्यासाठी शिक्षा द्या"; सासू-जावयाच्या लव्हस्टोरीचा धक्कादायक शेवट

सासू आणि जावई, जे दहा महिने पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघेही आता एकमेकांवर आरोप करत आहेत. ...