लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्न, व्हॅलेंटाईनचा रोमान्स अन् सातव्या दिवशी केला गेम; नवविवाहितेने पतीला 'असा' लावला चुना - Marathi News | Wedding, Valentine's Day romance and a game on the seventh day; Newlyweds tease husband 'like this' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न, व्हॅलेंटाईनचा रोमान्स अन् सातव्या दिवशी केला गेम; नवविवाहितेने पतीला 'असा' लावला चुना

लग्नाला अवघे सात दिवस उलटत नाही तोच, एक नवविवाहिता पतीला चकवा देऊन आपल्या अल्पवयीन प्रियकरासोबत दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली आहे. ...

विमानतळांवर तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा; नेविटेयर सर्व्हर डाऊन झाल्याने दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत गोंधळ - Marathi News | Server Outage Hits Navitaire Flight Operations Disrupted at Delhi Mumbai and Bengaluru Airports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळांवर तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा; नेविटेयर सर्व्हर डाऊन झाल्याने दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत गोंधळ

देशातील प्रमुख विमानतळांवरील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ...

राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार? - Marathi News | Tactics for 37 Rajya Sabha seats Election! BJP-Congress will benefit in the results, so who will be affected? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार?

महाराष्ट्रापासून बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह १० राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत ...

पहिल्यांदा या शहरात BSNL 5G येणार...! एआय समिटमध्ये मोठी घोषणा, 'सॉफ्ट लाँच'ची तयारी, जाणून घ्या तारीख - Marathi News | BSNL 5G Launch Date India: BSNL 5G will come to this city for the first time...! Big announcement at AI Summit, preparations for 'soft launch', know the date | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पहिल्यांदा या शहरात BSNL 5G येणार...! एआय समिटमध्ये मोठी घोषणा, 'सॉफ्ट लाँच'ची तयारी, जाणून घ्या तारीख

BSNL 5G Launch: बीएसएनएल युजर्सची प्रतीक्षा संपली! दिल्लीत पुढील ६ महिन्यांत ५जी चे सॉफ्ट लाँच होणार. वाचा स्वदेशी ५जी नेटवर्क आणि लाँचिंगबद्दलची सविस्तर माहिती. ...

नवी दिल्लीतील AI समिटमधून बिल गेट्स यांची माघार! 'या' वादग्रस्त प्रकरणामुळे घेतला मोठा निर्णय; आता अंकुर वोरा मांडणार भूमिका - Marathi News | Jeffrey Epstein Case Bill Gates: Bill Gates withdraws from AI Summit in New Delhi! Big decision taken due to Epstine controversial issue; Now Ankur Vora will present the role | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवी दिल्लीतील AI समिटमधून बिल गेट्स यांची माघार! 'या' वादग्रस्त प्रकरणामुळे घेतला मोठा निर्णय; आता अंकुर वोरा मांडणार भूमिका

Bill Gates skip AI Summit Delhi : एपस्टीन केसमध्ये नाव आल्याने बिल गेट्स यांनी दिल्लीतील भाषणातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता अंकुर वोरा मार्गदर्शन करणार आहेत. ...

AI India Summit : फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केले भारताचे कौतुक! लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचे आवाहन - Marathi News | AI India Summit: French President praises India! Calls for ban on social media for children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AI India Summit : फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केले भारताचे कौतुक! लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचे आवाहन

वाढत्या सोशल मीडियाच्या धोक्यांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विशेष आवाहन केले. ...

मेहुण्याच्या पत्नीशी अफेअर, रुसवा काढायला गेला पण ती ऐकेना, शेवटी उचललं टोकाचं पाऊल, अन... - Marathi News | He had an affair with his brother-in-law's wife, went to get rid of her but she didn't listen, finally took the extreme step, an... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहुण्याच्या पत्नीशी अफेअर, रुसवा काढायला गेला पण ती ऐकेना, शेवटी घडलं भयंकर

Utatr Pradesh Crime News: मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवून १० वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या इसमाने तिच्यासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील इटावा इथे घडली आहे. ...

लॉरेन्स गँगमधील 'लेडी डॉन', बॉबी कबूतरच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कोण नेहा, काय करते? - Marathi News | Lawrence Gang's 'Lady Don', Bobby Kabutar's girlfriend arrested; Who is Neha, what does she do? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स गँगमधील 'लेडी डॉन', बॉबी कबूतरच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कोण नेहा, काय करते?

लॉरेन्स बिष्णोई गँगमधील बॉबी कबूतर याच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी अटक केली. खुशनुमा अन्सारी ऊर्फ नेहा असे तिचे नाव आहे.  ...

घटस्फोट, दुसरं लग्न अन् बदला..! परदेशातून येत पहिल्या पतीने सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला संपवलं - Marathi News | Husband kills first wife in Hyderabad, Telangana after divorce | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोट, दुसरं लग्न अन् बदला..! परदेशातून येत पहिल्या पतीने सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला संपवलं

कौटुंबिक वादातून राग डोक्यात घालत सुनीताला तिच्या पहिल्या नवऱ्याने मारले असा पोलिसांना अंदाज आहे.  ...