रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून खून ...
विविध ठराव मंदिर विश्वस्तांच्या पहिल्याच बैठकीत संमत करण्यात आले. ...
सदर घटनेचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत. ...
दादा भुसे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यव्यापी दौरा करीत असून, नाशिक विभागात ते १३ फेब्रुवारीला येत आहेत. ...
भुजबळ यांनी नुकताच राज्यपाल पदाला नकार देत ओबीसी नेतृत्वाच्या संघर्षपथावर कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. ...
Budget 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचे कौतुक होत असताना दोन वर्षांवर आलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केंद्रशासनाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
Bus Accident In Nashik: मध्य प्रदेशातील शहाडौल येथून यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या खासगी बसला झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली असून २३ प्रसासी जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास झाला. ...
बस 200 फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे. ...
नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ॲड. माणिकराव कोकाटे, शिंदे सेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच भाजपचे गिरीश महाजन यांची दावेदारी आहे. ...
तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते. ...