लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खुनातील फरार आरोपीस अटक - Marathi News | The absconding absconding accused arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुनातील फरार आरोपीस अटक

मालेगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी शेख अख्तर शेख गफूर यास बापू गांधी कपडा मार्केट परिसरात फिरताना आझादनगर पोलिसांनी अटक केली. ...

रेबीज लसीकरणाकडील दुर्लक्षामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Unlawful death due to immunity from rabies vaccination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेबीज लसीकरणाकडील दुर्लक्षामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : कुत्रा चावल्यानंतर करावा लागणाऱ्या कोर्सपैकी पहिले इंजेक्शन घेतले, मात्र त्यानंतर पुढील कोर्सकडे दुर्लक्ष केल्याने चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली़ ...

चणकापूरमधून पाणी सोडण्याची मागणी - Marathi News | Demand for release of water from Chandrapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चणकापूरमधून पाणी सोडण्याची मागणी

अभोणा : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चणकापुर धरणाचे पाणी धरणाखालील परिसरात पिण्याच्या पाण्या बरोबर शेतीसाठी हि मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडुन व्यक्त केली जात आहे. ...

सटाण्यात सहा विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले - Marathi News | Caught in copying of six students in the hall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात सहा विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले

सटाणा : प्रभारी तहसिलदार विनय गौडा यांनी बारावीची परीक्षा सुरु असलेल्या परिक्षा केंद्रांना आकस्मिक भेट दिली. यावेळी जिजामाता विद्यालयात सहा विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. ...

घोटीजवळ तरुण, तरुणीची रेल्वेखाली आत्महत्त्या - Marathi News | Suicide under the train of a young woman, near the ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीजवळ तरुण, तरुणीची रेल्वेखाली आत्महत्त्या

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील एका प्रेमीयुगुलाने आज पहाटे धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून आत्महत्त्या केल्याची घटना घडली. ...

साठवणीची सोय नसल्याने टंचाई - Marathi News | Due to lack of storage facilities, scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साठवणीची सोय नसल्याने टंचाई

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जानेवारीअखेर व फेब्रुवारीपासून सुरू होणारे टंचाई प्रस्ताव यावर्षी मात्र एक वर्ष उशिराने सुरू झाले आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रस्ताव उशिराने सुरू झाले आहेत. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार - Marathi News | One killed in an unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

सटाणा : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरु ण जागीच ठार झाला. ...

सटाण्यात भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the path of BJP's governance in the assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

सटाणा पंचायत समितीच्या निवडणुकीत बागलाणमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर पंचायत समितीची सत्ता राखण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे ...

वसुलीसाठी धडक मोहीम - Marathi News | Drive for recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसुलीसाठी धडक मोहीम

सटाणा : येथील पालिका प्रशासनाने थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. ...