काठे गल्ली परिसरात असलेल्या अक्षर इस्टेटच्या कॉलनी रस्त्यावरील दहा ते बारा वर्षे जुनी बदामाच्या सहा झाडांची कत्तल रहिवाशांनी केल्याचा धक्कादायक प्रकार ...
पेठ : तालुक्यातील निरगुडे (क) येथील अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता चौथीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा गावानजीक असलेल्या तलावात बुडून अंत झाल्याची घटना घडली. ...
नाशिकरोड : नोटाबंदीच्या काळात नाशिकरोडच्या करन्सी नोटप्रेसमध्ये झालेल्या नव्या चलनातील नोटा छपाई कामाचे आॅडिट मुद्रणालय महामंडळाकडून करण्यात आल्याचे वृत्त आहे. ...
नाशिक : पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण व मदतीसाठी पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंगल यांनी ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीसह्ण ही संकल्पना मांडली असून, ती लवकरच कार्यान्वित होणार आहे़ ...