ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
सिडको : सिडको प्रभागात सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने साहजिकच सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ...
पंचवटी : लाखलगाव शिवारातील गौरव पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकून तेथील लाख रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले आहे ...
नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदासाठी दि. २० मे रोजी निवडणूक घेण्यात येणार असून सभापतिपदासाठी कॉँग्रेसची दावेदारी प्रबळ आहे ...
नाशिक : जिल्ह्यात चार ठिकाणी सुरू असलेली तूर खरेदी २२ एप्रिलनंतर बंद करण्यात आल्याने अद्यापही जिल्ह्यातील ५ ते ६ हजार क्विंटल तूर खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. ...
सायखेडा : शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिलेली धडक व पालकमंत्र्यांसमक्ष उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यालयालाच सशस्त्र वेढा दिला. ...
नाशिक : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्णासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. ...
नांदगाव : बीएसएनएल मोबाइल सेवेचा बोजवारा उडाला असून, ग्राहक त्रस्त झाले आहेत. ...
येवला : जनता विद्यालयासमोर पटेल कॉलनीलगत असणाऱ्या ममता स्वीट्स मिठाई दुकानाला शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने हे दुकान जळून खाक झाले. ...
चांदवड : येथील बाजार समितीत शासनाचा निर्णय हमाली, तोलाई, वाराई घेऊ नये, असे असतानाही हमाली, तोलाई व वाराईच्या नावाखाली एका ट्रॅक्टरमागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांची रक्कम कापली जाते. ...
मालेगाव : शहरात अवैधरीत्या मद्यविक्री करण्याच्या हेतूने वाहनात दोन लाख २४ हजार रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे ...