गणेशोत्सव म्हटल्यावर मोदक, लाडू, बर्फीसह गोडधोड प्रसादांची रेलचेल डोळ्यासमोर येते. मात्र नोकरी व्यवसायामुळे नोकरदार महिलांना हे पदार्थ घरी बनवण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे भाविकांची प्रसादाची गरज लक्षात घेऊन सध्या बचतगटांसह केटरिंगचा व्यवसाय सांभाळणा ...
गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी जुन्या नाशिकमध्ये काही अंशी पूर्ण झाली असून, जुने नाशिकमधील बहुतांश देखावे हे पौराणिक कथांवर आधारित आहेत. अगदी श्रीकृष्ण जन्मापासून ते अष्टविनायक दर्शनापर्यंत सर्व प्रकारचे धार्मिक पर्यटन पाहावयास मिळते. ...
धार्मिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाºया श्रावण महिन्यात देशाच्या कानाकोपºयातून त्र्यंबकेश्वर येथे भेट देणाºया भाविकांच्या विक्रमी संख्येमुळे एसटी महामंडळाच्या पदरात भरभरून दान पडले आहे. ...
आपण जरी विविध प्रांतांचे असलो आणि भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी तुम्ही आता जगातील सर्वोत्कृष्ट अशा भारतीय सेनेच्या तोफखान्याचे सैनिक बनले आहात. त्यामुळे देशसेवा हाच तुमचा धर्म आहे, असे प्रतिपादन मेजर जनरल संजीव चौधरी यांनी केले. ...
आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिरात शनिवारी महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी संपूर्ण मंदिर विविध फुलांच्या माळांनी व आकर्षक रांगोळी काढून सजविण्यात आले होते. ...
पशुपालक शेतकºयांना मध्यस्थ दलालांशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता यावी आणि होणारा वाहतूक खर्च वाचावा याकरिता नाशिकच्या स्नेहल गवळी व प्रीतम भट या तरुणांनी ‘अॅनी मार्ट-फार्मर्स गाइड’ या नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर मोबाइल अॅप हे व ...
समान करप्रणाली ही राष्टÑाच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणारी असते. जीएसटी कायद्याची तरतूद भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास राष्टÑाच्या बळकटीसाठी अधिक प्रभावी ठरणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी केले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकास क्राईम ब्रँचचे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून तिघांनी केलेल्या एक लाख रुपये लुटीचा ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासात छडा ...
नाशिकमधील इंडियन चार्टर्ड अकाउंटंट््स इन्स्टिट्यूटच्या (आयसीएआय) वतीने दोन दिवसीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...