शहर पोलिसांनी अंबड व मुंबईनाका परिसरातून तडीपार असलेल्या दोघा गुंडांना बेड्या ठोकल्या. संशयित उद्धव अशोक राजगिरे (२०, रा. चुंचाळे शिवार) व फकीरा रमेश बढे (२९, रा. भारतनगर) अशी ताब्यात घेतलेल्या गुंडांची नावे आहेत. ...
नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी व भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगा ...
गॅरेजमध्ये काम करताना दुरुस्तीसाठी येणाऱ्या दुचाकींची माहिती करुन घेत त्यांच्या अस्सल किल्ल्यांची बनावट किल्ली (ड्युप्लिकेट) तयार करुन रात्रीच्या सुमारास ग्राहकांच्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने शिताफीन ...
Nitin Gadkari Nashik visit: थीम पार्कचे उद्घाटन आज गडकरींच्या हस्ते करण्यात आले. गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे ते म्हणाले. ...
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना शनिवारी येथील विनयनगर परिसरात घडली. सुजाता प्रवीण तेजाळे (३६) व अनया प्रवीण तेजाळे (७) असे या दुर्दैवी मायलेकीचे नाव आहे ...
छगन भुजबळ यांच्याविरोधात अचानक काहूर का उठले, हा प्रश्न राजकीय वर्तुळात उमटला आहे. त्यामागे प्रमुख तीन कारणे दिसतात. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला असताना ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ प्रस्थापित आहेत. इम्पिरिक ...
Crime News : केवळ केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी निर्मित सुमारे ४८०मद्याच्या बाटल्यांचा साठा चक्क इनोव्हासारख्या कारमधून वाहून शहरात आणला जात होता. ...