लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तरी पालकमंत्रिपदी भुजबळच : जयंत पाटील - Marathi News | ... but Bhujbal as Guardian Minister: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तरी पालकमंत्रिपदी भुजबळच : जयंत पाटील

आमदार सुहास कांदे यांच्यासोबतचा वाद मिटेल आणि नाही मिटला तरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री छगन भुजबळ हेच राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येवला येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले ...

ड्रग माफिया रुबीना शेखचे मालेगाव कनेक्शन उघड - Marathi News | Drug mafia Rubina Sheikh's Malegaon connection revealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रग माफिया रुबीना शेखचे मालेगाव कनेक्शन उघड

गुजरात राज्यातील उंझाजवळील मीरादातार येथून मुंबई नार्को टेस्ट विभागाने अटक केलेल्या ड्रग माफिया रुबीना नियाज शेख हिची मालेगावात ३ बंगले, फार्महाऊस अशी सुमारे २ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. परिणामी ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड झ ...

लाचखोर उपनिरीक्षकाला ३ दिवसांची कोठडी - Marathi News | Corrupt sub-inspector remanded for 3 days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचखोर उपनिरीक्षकाला ३ दिवसांची कोठडी

तीन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ग्रामीण पाेलीस दलाच्या पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या साथीदाराची न्यायालयाने शुक्रवारी (दि.१) तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. यापूर्वी शहरात राहून तक्रारकर्त्याच्या बेटिंगविषयी माहिती असल्याने त्याच ...

बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू - Marathi News | Child drowns in dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू

नागझिरा बंधाऱ्यात बुडालेल्या सातवर्षीय चिमुकल्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल ठले. जिल्हा आपत्तीचे जवान आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांना यश येऊ शकले नाही. सुमारे सात तासांनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. ...

बाधित, कोरोनामुक्त दोन आकड्यांत ! - Marathi News | Interrupted, corona-free in two figures! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधित, कोरोनामुक्त दोन आकड्यांत !

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १) नव्याने बाधित रुग्णसंख्या ९९ तर कोरोनामुक्तची संख्या ९३ होती. दरम्यान, जिल्ह्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,६३६ वर पोहोचली आहे. ...

भुजबळ पिता-पुत्राच्या नावाने फोन करून फसवणुकीचा प्रयत्न - Marathi News | Bhujbal tried to cheat by calling father and son | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ पिता-पुत्राच्या नावाने फोन करून फसवणुकीचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनील झंवर यांचा मुलास पालकमंत्री छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करण्यात आल्याचा आणखी एक प्रकार समोर आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इ ...

सप्तशृंगीच्या दर्शनासाठी ताशी १२०० भाविकांना प्रवेश - Marathi News | 1200 devotees per hour for Saptashrungi Darshan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगीच्या दर्शनासाठी ताशी १२०० भाविकांना प्रवेश

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वयंभू आदिशक्ती सप्तशृंगीचा शारदीय नवरात्रोत्सव व कावड उत्सव एका वर्षाच्या खंडानंतर भाविकांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र या निमित्ताने गडावर भरणारी यात्रा प्रशासनाने रद्द केली असून, भाविकांना दर ...

कालिकेचे दर्शन घेण्यासाठी आता मेाजावे लागणार शंभर रुपये - Marathi News | One hundred rupees will have to be spent to visit Kalika | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालिकेचे दर्शन घेण्यासाठी आता मेाजावे लागणार शंभर रुपये

कोरोनाचे सावट यावर्षीच्याही नवरात्रोत्सवावर कायम असले तरी शहरातील ग्रामदैवत कालिकेच्या भाविकांना या नवरात्रोत्सवात दर्शन घडणार आहे. मात्र, त्यासाठी भाविकांना प्रत्येकी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. वर्षभराच्या खंडानंतर मंदिर खुले करण्यात येणार आहे. ...

नाशकात ३ पासून राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा - Marathi News | State championship table tennis tournament from 3 in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात ३ पासून राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नाशिक जिमखाना येथे दि. ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत १९ व २१ वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली ...