कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रेरणा देण्यासाठी जिल्हा परिषद परिषदेकडून या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धा सायगाव केंद्र शाळेत उत्साहाने संपन्न झाल्या. ...
संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्ताने घोटी शहर तेली समाज बांधव व संताजी युवक मंडळाच्या सहयोगातून आज संताजींच्या मुर्तीची घोटी शहरातून अश्वरथातुन शोभायात्रा काढण्यात आली . ...
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र झाले. ...
अभिनेता आमीर खानने सुरू केलेल्या पाणी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत चांदवड तालुक्याची निवड झाली आहे. या स्पर्धेतील सहभागी गावांना दूरगामी फायदा होणार आहे. ...
बांगलादेशी युवतीला खोटे बोलून तीची मावशी माजिदा अब्दुल हिने दलालामार्फत भारतात पोहचविले. या प्रकरणात माजिदा अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. ...
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत या मागणीसाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.राज्यातील सर् ...
दोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा, असा भला मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला. ...
नाशिक : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असली तरी पंचवटी परिसरातील हातगाडीचालक तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून सर्रासपणे नियमांची पायमल्ली होऊन प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या संबंधित व ...