लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जानेवारीत रंगणार ‘बर्ड फेस्ट’ - Marathi News | 'Bird Fest' to be played in January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानेवारीत रंगणार ‘बर्ड फेस्ट’

नाशिक : येथील वनविभागाच्या (वन्यजीव) वतीने नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ आयोजित केला आहे. या दरम्यान, पक्षीप्रेमींना पक्षी अभ्यासकांमार्फत पक्ष्यांची जैवविविधता ज ...

सभेवर बहिष्कार : अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप व्ही. एन. नाईक संस्थेची सभा वादात - Marathi News | The boycott of the meeting: objection to the functioning of the President N. Naik Institute Meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सभेवर बहिष्कार : अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप व्ही. एन. नाईक संस्थेची सभा वादात

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची रविवारी होणारी सर्वसाधारण सभा वादात सापडली असून, सभेची माहिती दडवून ठेवली जात असल्याचा आरोप संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी करीत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी केदा अहेर बिनविरोध : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप - Marathi News | Chief Minister, Guardian Minister's Intervention | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी केदा अहेर बिनविरोध : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक अखेर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली असून, केदा अहेर यांची एकमताने अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहेर यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शविल्यान ...

नाशिक हून विमान सेवेला प्रारंभ उद्घाटन सोहळा : पालकमंत्र्यांच्या आगमनाने विमानसेवेचा शुभारंभ - Marathi News | Start of inauguration ceremony of the airline by Nashik: The launch of the service from the arrival of Guardian Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक हून विमान सेवेला प्रारंभ उद्घाटन सोहळा : पालकमंत्र्यांच्या आगमनाने विमानसेवेचा शुभारंभ

नाशिक : बहुप्रतीक्षित असलेल्या विमानसेवेला अखेर सुरुवात झाली असून, केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून मुंबईहून नाशिकला आलेल्या एअर डेक्कनच्या विमानाने शनिवारी (दि.२३) रात्री ८ वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने उड्डाण केले. पहिल्याच दिवशी १५ ...

तीन दिवसांचा वीकेण्ड : थंडीत कॅम्पींग अन् बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर भंडारदर्‍यात! - Marathi News |  Three days of weekend: Nandikar reserves to enjoy cooling and boating! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवसांचा वीकेण्ड : थंडीत कॅम्पींग अन् बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर भंडारदर्‍यात!

‘कॅम्पींग’चा आनंद लुटणा-यांची संख्या अधिक असून येथे जत्रा भरली आहे. भंडारदरा गाईड समुहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सर्व पर्यटकांना केले आहे. ...

नाशिक-पुणे विमान सेवा : पहिल्याच दिवशी मुंबईहून नाशिकला येणा-या विमानाच्या उड्डाणाला दीड तास उशीर - Marathi News | Nashik-Pune flight: Mumbai to Nashik flight is late about half an hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे विमान सेवा : पहिल्याच दिवशी मुंबईहून नाशिकला येणा-या विमानाच्या उड्डाणाला दीड तास उशीर

नाशिक-पुणे विमान सेवेच्या पहिल्याच दिवशी मुंबईहून नाशिकला येणाऱ्या विमानाला दीड तास उशिर झाला आहे. ...

नाशिकमधील हिरावाडीत दहा किलो गांजा जप्त - Marathi News |  nashik,Ten,kg,Ganja,seized,Hirawadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमधील हिरावाडीत दहा किलो गांजा जप्त

नाशिक : हिरावाडी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शनिवारी (दि़२३) सापळा रचून अटक केली़ अमोल ईश्वर पाटील (२८, रा. नागचौक) असे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्या ...

ठाण्यातील व्यवसायिकाची ४८ लाखांची फसवणूक - Marathi News | nashik,Thane,businessman,48lakh,fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यातील व्यवसायिकाची ४८ लाखांची फसवणूक

नाशिक : पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसचे भाडे थकवून बस परत न करता ठाणे येथील व्यवसायिकाची नाशिकमधील फरहान जिलानी कोकणी, आवेश जिलानी कोकणी या दोघा संशयितांनी सुमारे ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे फसवणूक ...

नाशिकच्या पंचवटीत नायलॉन मांजाची सर्रास विक्र ी - Marathi News | Common seller of Nylon Manjhi in Panchavati of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पंचवटीत नायलॉन मांजाची सर्रास विक्र ी

नाशिक : नायलॉन मांजामुळे दरवर्षी अबालवृद्ध आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी पंचवटीत सर्रासपणे चोरी छुप्या पद्धतीने त्याची विक्र ी केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे सुचविले जात असून दुसरीकडे ...