लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पळसे गावात विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी वनविभागाचे 'रेस्क्यू आॅपरेशन' - Marathi News | Rescue operation of forest section to save the leopard from a well in Palse village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पळसे गावात विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी वनविभागाचे 'रेस्क्यू आॅपरेशन'

किमान तपमानाचा पारा ११ अंशावर असल्यामुळे आणि हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर सुखरुप काढणे गरजेचे होते; अन्यथा बिबट्याच्या जीवावर बेतले असते. ...

नाशिकला शेखर निकमसह टोळीवर अखेर ‘मोक्का’ - Marathi News | Nashik: With 'Shekhar Nikam' and 'Mokka' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला शेखर निकमसह टोळीवर अखेर ‘मोक्का’

नाशिक : गुन्हेगारीत सातत्याने सक्रिय राहणारा पंचवटीतील सराईत गुंड शेखर निकम (२७) व त्याच्या टोळीवर पोलीस महासंचालकांच्या परवानगीने अखेर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकम टोळीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात महाराष्टÑ संघटित गुन्हेगार ...

नाशिकमध्ये व्हाईटनरच्या नशेतुन गुन्हेगारीत वाढ; मुलांकडून घडत आहेत सराईत चोºया - Marathi News | Witner's abusive crime in Nashik; The children are being groomed by the teacher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये व्हाईटनरच्या नशेतुन गुन्हेगारीत वाढ; मुलांकडून घडत आहेत सराईत चोºया

संजय शहाणेइंदिरानगर - ‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळा गाव आणि राजीवनगर झोपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले ...

दमननिर्मित पाऊण लाखाचा मद्यसाठा जप्त - Marathi News | nashik,surgana,drinking,liquor,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमननिर्मित पाऊण लाखाचा मद्यसाठा जप्त

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया मद्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा सीमावर्ती परिसरातील तपासणी नाक्यांवर कडक तपासणी सुरू केली असून अतिरिक्त भरारी पथकाच्या तीन क्रमांकांच्या युनिटने शनिवारी (दि़२३) सुरगाणा तालु ...

नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे केदा अहेर - Marathi News | KEDA Aher, BJP president of Nashik District Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे केदा अहेर

सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ क-हे यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केदा अहेर यांचे दोन अर्ज दाखल करण्यात आले. ...

नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : कफसीरपच्या नशेमुळे पाशा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Nashik Weapon Case: Due to the drunkenness of the cops, it was also aimed at robbing the diamond shop of Pasha Police, Surat's Diamond Shop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : कफसीरपच्या नशेमुळे पाशा पोलिसांच्या जाळ्यात

कफसीरप आणि झोपेच्या गोळ्या घेण्याच्या व्यसनामुळेच, नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठ्याच्या चोरीनंतर पाशाचा सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचाही कट होता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याचा हा ड ...

जिल्हा बॅँक अध्यक्षांची आज निवड - Marathi News | Today's election of District President of the District | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँक अध्यक्षांची आज निवड

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष-पदासाठी शनिवारी निवडणूक होत असून, या पदासाठी इच्छुक असलेल्यांना रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांकडून कोणताही ‘निरोप’ न आल्याने त्यांची घालमेल कायम आहे. शनिवारी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नामांकन ...

विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी चौघा मित्रांवर गुन्हा - Marathi News |  Student crime against four friends | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी चौघा मित्रांवर गुन्हा

आडगाव शिवारातील क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील (२०, रा़ महाबळ रोड, पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खोलीतील चार सहकारी मित्रांविरोधात आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह ...

दलित वस्ती निधीचा वापर अन्य प्रभागांसाठी - Marathi News | Use of Dalit Habitat funds for other wards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दलित वस्ती निधीचा वापर अन्य प्रभागांसाठी

महापालिकेने मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या ५ टक्के निधीचा वापर दलितवस्ती सुधारणेवर करण्याऐवजी ज्याठिकाणी मागासवर्गीय वसाहती नाहीत, अशा प्रभागांवर केला असून, त्यात बव्हंशी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागत निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला ...