शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या युनिट-४ मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई नितेश प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. वृंदावन नगर) यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने अचानकपणे निधन झाले. दीपावलीसाठी त्यांनी रजा घेत गावी जाण्याचा बेत आखला होता. ...
शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ एका कारने बुधवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतल्याने धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करीत कारला लागलेली आग विझविली. सुदैवाने या दुर्घटने ...
शहरात सणासुदीच्या काळात घरफोडीची मालिका सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून, चोरट्यांनी लॅपटॉप आाणि सोन्याचांदीचे दागिने असा ऐ ...
अवघ्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची उड्डाणे घेणाऱ्या घंटागाडी ठेक्याची यंदा ३५४ कोटी रुपयांवर रक्कम गेल्याने शंका घेण्यात येत होती. त्यावर महापालिकेने तज्ज्ञ सल्लागार नियुक्ती करण्याचा महासभेने काढलेले तोडगा आयुक्त कैलास जाधव यांनी अमान्य केला असून ग ...
शहरात विनयभंगाच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. उपनगरांमध्ये नुकत्याच दोन घडना घडल्या असून, त्यातील एका महिलेच्या घरात घुसून तर दुसऱ्या घटनेत ओळखीच्या फेसबुक मित्राने विवाहितेचा विनयभंग केल्याचे पीडितांकडून फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी म ...
शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल एका व्यक्तीची दुचाकी त्या ...
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मौजे खानगाव येथे तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर दीपावली सणानिमित्त झेंडू फुलांच्या लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे माजी सदस्य पोपटराव रायते व व्यापारी नंदू घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
मालेगाव येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या. ...
येवला तालुक्यातील बोकटे गावात काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली होती. त्यात काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते, म्हणून दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेता, बोकटे ग्रामपंचायतीने शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे कवच कुंडल अभियान ...
इगतपुरी येथील नाशिक - मुंबई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराजवळील रोडच्या साईड पट्ट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेलची चोरी केली. ...