नांदगाव : महामंडळात कार्यरत संघटनांनी पुकारलेला बंद शासनाच्या मध्यस्थीमुळे मागे घेतला जाऊन बसेस सुरू झाल्या असत्या. परंतु भाजपच्या स्थानिक हस्तक्षेपामुळे गेले चार दिवस बससेवा बंद पडल्यामुळे ऐन दिवाळीत शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ...
सिन्नर : शिक्षकांच्या व विद्यार्थी हिताच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
चांदवड : गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर असलेल्या भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी चांदवड येथील श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांनी मुंडे यांना राज्यातील आघाडी सरकार जावे व भाजपचे सरकार यावे, असे आपण देवीला साकडे घातल ...
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समि ...
इगतपुरी : येथील नाशिक- मुबंई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरा जवळील रोडच्या साईड पाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यानी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेल चोरी केली. ...
वावी : सुमारे ४५ गावांचे कार्यक्षेत्रात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्षभर मदत करणाऱ्या ग्रामरक्षक दलाच्या जवानांसह पोलीस पाटलांचा वावी पोलिसांनी प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. वर्षभर केलेल्या कामाची दखल घेऊन वावी पोलिसांनी त्यांच्यावर कौतुकाची ...
मालेगाव : येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या. ...
चांदवड : शहरात सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजार तळातील शेतकरी व फळ विक्रेते व व्यापारी यांच्या बसण्याचे नियोजन करावे कारण सध्या पाइपलाइनचे काम सुरू असल्याने बरेच भाजीविक्रेते चांदवड -मनमाड- लासलगाव या रस्त्याच्या कडेला बसत असल्याने या रस्त्यावरील अवजड वा ...
नगरसुल : येवला तालुक्यातील रेंडाळे येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील शेतकरी अशोक आनंदा लांडे (५५) यांनी मंगळवारी (दि.२) स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी येथील रस्त्यावरून जाणाऱ्य ...
त्र्यंबकेश्वर : दिवाळीनिमित्त फटाके विक्रेत्यांना स्टॉल उभारणीचा विषय त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कार्यकक्षेत येत असल्याने आपली जबाबदारी झटकून तहसीलदार कार्यालय ... ...