लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘वनस्थळी’ ग्रामीण महिला केंद्राला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट - Marathi News | A delegation of French delegation to the 'Wildest' rural women center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘वनस्थळी’ ग्रामीण महिला केंद्राला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट

लासलगाव : वनस्थळी ग्रामीण महिला व बाल विकास केंद्राच्या लासलगाव शाखेला मंगळवारी फ्रान्समधील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली. ...

ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ - Marathi News | The graduation ceremony at the University of Brahma Valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ

त्र्यंबकेश्वर : ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात विद्यापीठाचा तृतीय पदवीग्रहण समारंभ अविनाश सिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ...

शिवकालीन गड-किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन पाहून भारावले विद्यार्थी - Marathi News | Students of Bharavade watching the exhibition of Shivdavad fort-forts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवकालीन गड-किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन पाहून भारावले विद्यार्थी

सिन्नर : शिवकालीन गड-किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन पाहून अभिनव बालविकास मंदिर व लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील चिमुकले भारावून गेले. ...

कळवण : द्राक्ष उत्पादकांची कृषी विभागाकडे मागणी तपासणी अहवाल व्हॉट्सअ‍ॅपद्वारे द्या - Marathi News | Calling: Provide the demand inspection report by WHATSAPA to the agriculture department of the grape growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण : द्राक्ष उत्पादकांची कृषी विभागाकडे मागणी तपासणी अहवाल व्हॉट्सअ‍ॅपद्वारे द्या

कळवण : द्राक्ष पिकावरील रासायनिक अवशेष तपासणी अहवालाची माहिती भ्रमणध्वनी संदेश, व्हॉट्सअ‍ॅप, ई- मेलद्वारे मिळावी, अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी, निर्यातदार यांनी तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

नाशिकमध्ये पोलीस अधिका-याच्या गाडीची काच फोडून रोकड लंपास - Marathi News | nashik,police,officer,car,brokeou,cash,lapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पोलीस अधिका-याच्या गाडीची काच फोडून रोकड लंपास

नाशिक : पोलीस निरीक्षकाच्या स्कॉर्पिओ वाहनाची काच फोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील काठे गल्लीत घडली़ विशेष म्हणजे चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या ...

नाशिक जिल्हा न्यायालयात कुरीयरद्वारे धान्य घोटाळ्यातील पुरावे - Marathi News | nashik,district,court,Proof,box,courier | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा न्यायालयात कुरीयरद्वारे धान्य घोटाळ्यातील पुरावे

नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या वाडीव-हे रेशन धान्य घोटाळ्यातील बॉक्सभर पुरावे ठाणे येथून अज्ञात व्यक्तीने कुरीयरद्वारे नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले आहेत़ ...

नाशकात घरपट्टी दरवाढ सौम्य करण्याचे भाजपाचे संकेत - Marathi News | BJP's signals to dilute the house price hike in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात घरपट्टी दरवाढ सौम्य करण्याचे भाजपाचे संकेत

महापौरांकडून दिलासा : व्यापारी-उद्योजक संघटनांचे साकडे ...

निगडोळमध्ये बिबट्याची मादी आणि बछडे दिसल्याने परिसरात घबराट - Marathi News | Dreadfulness in the area due to the appearance of leopard female and calf | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :निगडोळमध्ये बिबट्याची मादी आणि बछडे दिसल्याने परिसरात घबराट

दिंडोरी ( नाशिक ) : तालुक्यातील निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या ऊसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिचे ... ...

सासºयाचा खून करणारा संशयित साडेचार वर्षानंतर चर्तुभूज - Marathi News | Four years after the suspected murderous mother-in-law murderer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सासºयाचा खून करणारा संशयित साडेचार वर्षानंतर चर्तुभूज

सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये म्हणजे साडेचार वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून संशयित फरार होता. या प्रकरणातील संशयित खूनी जावई सुमा ...