Next

निगडोळमध्ये बिबट्याची मादी आणि बछडे दिसल्याने परिसरात घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 07:51 PM2018-02-27T19:51:08+5:302018-02-27T19:51:19+5:30

दिंडोरी ( नाशिक ) : तालुक्यातील निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या ऊसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिचे ...

दिंडोरी ( नाशिक ) : तालुक्यातील निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या ऊसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान, येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :नाशिकNashik