सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये घडली होती. ...
खर्डे : वाखारी येथील शेतपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी येथील शेतकºयांनी देवळा उपकेंद्रावर तब्बल दोन तास वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना घेराव घालून जाब विचारला. ...
मालेगाव : येथील अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्टÑ पोलीस युवा संसद’ प्रकल्पाच्या सफलतेसाठी सातारा येथे सत्कार करण्यात आला. ...
मालेगाव : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अवाजवी भाडे आकारणी करून प्रवाशांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार ग्राहक पंचायतीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे करण्यात आली. ...
येवला : पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने शहरातील पैठणी विणकरांसाठी येथील चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात पैठणी हस्तकला सहकार्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पैठणी विणकर दिगंबरसा भांडगे, भाजप ...