लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी मराठी भाषा दिन : शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन - Marathi News | Bhagwale Ahams Bhagat Bhaag Marathi Marathi Language Day: Organizing different programs in schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी मराठी भाषा दिन : शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. ...

सावरकर स्मृतिदिन : भगूर, कॅम्प, नाशिकरोड येथे विविध कार्यक्रम देशभक्तीपर गीतांनी सावरकरांचे स्मरण - Marathi News | Savarkar memorial day: Bhagwur, Camp, Nashik Road, Various programs in the memory of Savarkar with patriotic songs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरकर स्मृतिदिन : भगूर, कॅम्प, नाशिकरोड येथे विविध कार्यक्रम देशभक्तीपर गीतांनी सावरकरांचे स्मरण

भगूर : येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकात सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त देशभक्तीपर गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. ...

दुचाकीची कागदपत्रे तपासूनच व्यवहार करा न्याहाळदे : पोलीस ठाण्यात बैठक - Marathi News | Take a look at the two-wheeler documents. Check: A meeting in the police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीची कागदपत्रे तपासूनच व्यवहार करा न्याहाळदे : पोलीस ठाण्यात बैठक

इंदिरानगर : जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करताना आणि वाहनांवर क्रमांक टाकताना मूळ कागदपत्रे व ओळखपत्र पाहूनच व्यवहार करावा़ अन्यथा संबंधित व्यक्तीस वाहनचोरीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल. ...

गॅस कनेक्शनची सक्ती करणे अव्यवहार्य - Marathi News | The compulsion of gas connections is inevitable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅस कनेक्शनची सक्ती करणे अव्यवहार्य

नाशिक : शासनाच्या धोरणानुसार शाळांना बचतगटाच्या माध्यमातून पोषण आहार पुरविला जात असतानाही शाळांना खिचडी शिजविण्यासाठी गॅस जोडणीची सक्ती केली जात आहे. ...

करवाढीविरोधात राष्टÑवादीचा मोर्चा - Marathi News | Towards the rise in the economy, the Plaintiff's Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीविरोधात राष्टÑवादीचा मोर्चा

नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि.२७) पूर्व विभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. ...

सराईत गुन्हेगार सोनवणे तडीपार - Marathi News | Saraiat criminals violate the goldwork | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराईत गुन्हेगार सोनवणे तडीपार

पंचवटी : चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, शस्त्रास्त्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे यास तडीपार केले आहे़ ...

महापालिका : दिव्या अ‍ॅडलॅब परिसराचा विसर पवननगरातील अतिक्रमण हटविले - Marathi News | Municipal corporation: forgotten the Divya Adlab area, destroyed the encroachment in the city of Pawan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : दिव्या अ‍ॅडलॅब परिसराचा विसर पवननगरातील अतिक्रमण हटविले

सिडको : महापालिकेच्या वतीने त्रिमूर्ती चौक पाठोपाठ पवननगर ते उत्तमनगर या भागातील मुख्य रस्त्यावरील दुकानदारांनी अतिक्रमण केलेले पत्र्याचे शेड, ओटे व पक्के बांधकाम काढले. ...

निवेदन : पेन्शन, कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ..तर तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही - Marathi News | Demand: 'Swabhimani' aggressive for demand for pensions, debt waiver ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवेदन : पेन्शन, कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ..तर तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही

निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले. ...

निºहाळे येथील सूनबाई नवसारीच्या नगरसेवक - Marathi News | Corporator of Sunbai Navsari at Halol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निºहाळे येथील सूनबाई नवसारीच्या नगरसेवक

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे येथील यादव कुटुंबातील सूनबाई गुजरात राज्यातील विजलपूर (नवसारी) येथे नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. ...