लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस ठाण्याच्या इमारतीची प्रतीक्षा संपली शीतल सांगळे : समाजोपयोगी कामात लोकसहभाग वाढवा - Marathi News | Waiting for the police station building is over. Sheetal Sangale: Increase people participation in social work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस ठाण्याच्या इमारतीची प्रतीक्षा संपली शीतल सांगळे : समाजोपयोगी कामात लोकसहभाग वाढवा

सिन्नर : शंभर वर्षांच्या संघर्षानंतर वावी पोलिसांना हक्काची इमारत मिळत असल्याची बाब आनंददायी असली तरी इमारत होण्यासाठी शंभर वर्षे वाट पाहावी लागल्याची खंत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी व्यक्त केली. ...

मंगळवारी होणार रंगयुद्ध : ढोलताशाच्या गजरात रंगांची उधळण रंगपंचमीसाठी येवला सज्ज - Marathi News | Colorful war on Tuesday: Yeola ready for color picking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगळवारी होणार रंगयुद्ध : ढोलताशाच्या गजरात रंगांची उधळण रंगपंचमीसाठी येवला सज्ज

येवला : उत्सवप्रेमींचे शहर म्हणून येवला शहर ओळखले जाते. रंगपंचमीनिमित्त निर्माण होणारे इंद्रधनुष्याचे मनोहारी दृश्य केवळ वर्णन करून भागणार नाही. ...

लासलगावी वीरांची मिरवणूक - Marathi News | The procession of Lasalagavi heroes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी वीरांची मिरवणूक

लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे धूलिवंदनाला वीरांची मिरवणूक काढण्यात आली. ...

सिन्नर, ठाणगाव येथे राष्टÑीय विज्ञान दिन - Marathi News | National Science Day in Sinnar, Thangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर, ठाणगाव येथे राष्टÑीय विज्ञान दिन

सिन्नर : शहर व तालुक्यात राष्टÑीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ...

तीन लाखांचे नुकसान : बागलाणमध्ये शॉर्टसर्किटने आगीचे सत्र सुरूच दीड एकर ऊस भस्मसात - Marathi News | Three lakhs of losses: Shardraschit fire in Baglan, fire up 1.5 acres of sugarcane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन लाखांचे नुकसान : बागलाणमध्ये शॉर्टसर्किटने आगीचे सत्र सुरूच दीड एकर ऊस भस्मसात

सटाणा : निताणे येथे उसाच्या शेताला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दीड एकर काढणीला आलेला ऊस जळून भस्मसात झाला. ...

मार्चच्या प्रारंभीच गुळवंचला टंचाईच्या झळा महिलांची वणवण : विहिरींनी गाठला तळ - Marathi News | At the beginning of March, the water scarcity of the Gravav can be seen by women: the wells reached by the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मार्चच्या प्रारंभीच गुळवंचला टंचाईच्या झळा महिलांची वणवण : विहिरींनी गाठला तळ

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारातील विहिरींनी तळ गाठला असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

मालेगाव : पोलीस पथकाने फलटण येथून घेतले ताब्यात खून प्रकरणी दोघांना कोठडी - Marathi News | Malegaon: Police squad detained in Phaltan for murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : पोलीस पथकाने फलटण येथून घेतले ताब्यात खून प्रकरणी दोघांना कोठडी

आझादनगर : मालेगाव येथील परप्रांतीय डाळिंब व्यापारी पतीचा खून करून फरार झालेल्या पत्नीसह पहिल्या पतीस रमजानपुरा पोलिसांनी फलटण (जि. सातारा) येथून अटक केली. ...

मदरसा हुसैनीमध्ये आरोग्य तपासणी - Marathi News | Madrasa Hussaini Health Check-up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मदरसा हुसैनीमध्ये आरोग्य तपासणी

पाथरे : नाशिकमधील खोडेनगर येथील अकसा कॉलनीत मस्जिद-ए-हसन संचलित मदरसा हुसैनीच्या उर्दू व अरबीचे शिक्षण घेत असलेल्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ...

जिल्हा बॅँक : मालेगाव तालुक्यात जप्ती मोहीम वसुली न केल्यास कर्मचाºयांच्या बदल्या - Marathi News | District Bank: Transfer of employees if no recovery is done in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँक : मालेगाव तालुक्यात जप्ती मोहीम वसुली न केल्यास कर्मचाºयांच्या बदल्या

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची स्थापना करणाºया संस्थापकांच्या मालेगाव तालुक्यात जिल्हा बॅँकेची सर्वाधिक थकबाकी आहे. ...