लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रस्तावित योजना, प्रकल्पांचा आढावा घेऊ एकनाथ खडसे : मालेगाव तालुका भाजपा कार्यालयात बैठक - Marathi News | Eknath Khadse: Meeting in the proposed project, plans of Malegaon taluka BJP office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रस्तावित योजना, प्रकल्पांचा आढावा घेऊ एकनाथ खडसे : मालेगाव तालुका भाजपा कार्यालयात बैठक

मालेगाव : तालुक्यातील प्रस्तावित योजना व प्रकल्पांची सर्व विभागांकडून माहिती घेऊन तसा अहवाल तयार करा. ...

सिन्नर वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात - Marathi News | Tukaram seeds excitement in Sinnar Lecture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात

सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. ...

मनमाडला बिबट्याच्या अफवेने घबराट हिंस्त्रप्राण्याच्या हल्ल्यात शेळी जखमी - Marathi News | Goat wounds Manmad in a panic attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला बिबट्याच्या अफवेने घबराट हिंस्त्रप्राण्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

मनमाड : शहरातील पांझण नदी परिसरात हिंस्त्रप्राण्याने हल्ला करून शेळीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ...

सिन्नर प्रीमिअर लीगसाठी सोमवारी निवड चाचणी - Marathi News | Selection test for the Sinnar Premier League on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर प्रीमिअर लीगसाठी सोमवारी निवड चाचणी

सिन्नर : येथे क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी सोमवारी (दि. ५) रोजी सुरू होत आहे. ...

कांदा व्यापाºयाकडून शेतकºयाला मारहाण - Marathi News | The farmer was beaten up by onion business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा व्यापाºयाकडून शेतकºयाला मारहाण

येवला : कांद्याचा वांधा काढीत अनकुटे येथील शेतकरी वाल्मीक गायकवाड यांना कांदा व्यापाºयांने बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे़ ...

आगासखिंडला टेम्पो, ट्रॅक्टर पेटवला नागरिकांमध्ये संताप : अज्ञात तिघांनी केले कृत्य - Marathi News | Agaskhinda tempo, tractor illuminated people: anger by unidentified trio | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगासखिंडला टेम्पो, ट्रॅक्टर पेटवला नागरिकांमध्ये संताप : अज्ञात तिघांनी केले कृत्य

सिन्नर : तालुक्यातील आगासखिंड शिवारात वस्तीवरील घरासमोर लावलेला टेम्पो व ट्रॅक्टर अज्ञात तिघांनी पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. ...

इगतपुरीजवळ वाहनाला आग; जीवितहानी टळली द बर्निंग कार : प्रसंगावधान दाखवल्याने वाचले प्राण - Marathi News | Fire in the vehicle near Igatpuri; The burning car escaped from being alive: Pran survived due to the incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीजवळ वाहनाला आग; जीवितहानी टळली द बर्निंग कार : प्रसंगावधान दाखवल्याने वाचले प्राण

इगतपुरी : नाशिककडे जाणाºया कारने इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरात अचानक पेट घेतल्याने महिंद्रा लोगान कार जळून खाक झाली. ...

अहमदनगर जिल्ह्यातील नवनाथ प्रदक्षिणा मार्गाचे रूपडे पालटणार : एमटीडीसी - Marathi News |  Mtdc will change the way of Navnath Pradakshina road in Ahmednagar district: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहमदनगर जिल्ह्यातील नवनाथ प्रदक्षिणा मार्गाचे रूपडे पालटणार : एमटीडीसी

नाथ संप्रदायातील नऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य होते. या ठिकाणांचे नाथ संप्रदायात मोठे महत्त्व असून, या भागात नऊ नाथांची समाधीस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. ...

शंभर एकर जागेत साकारणार अत्याधुनिक ‘नाशिक वेलनेस हब’ - Marathi News | Nashik, a state-of-the-art 'Nashik Wellness Hub' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शंभर एकर जागेत साकारणार अत्याधुनिक ‘नाशिक वेलनेस हब’

नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत त्या भागातील पर्यटनव्यवसायला ‘बुस्ट’ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. ...