नाशिक : नाशिक तालुक्यातील राजूर बहुला, सारूळ या गावांत वर्षानुवर्षे दगडांचे उत्खनन व त्यापासून खडी तयार करणाºया क्रशरचालकांकडून दंडासहित ६५० कोटी रुपये वसुलीची भीमगर्जना करणारे प्रशासन आता सहा कोटींवरच समाधान मानायला तयार झाले. ...
नाशिक : डेबिट कार्डचा गैरवापर करून सीडीएम मशीनमधून दोघांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस मुख्य शाखेजवळील एटीएममध्ये घडला आहे़ ...
नाशिक : महापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात २२५ ठिकाणी निश्चित केलेले हॉकर्स झोन येत्या २० मार्चपर्यंत कार्यान्वित करण्यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला. ...
दिंडोरी : येथे विंध्यवासिनी देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि. १०) देवी मंदिर ते दिंडोरी गावापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सोनांबे : खेड्यापाड्यात पोहोचलेली व सर्वसामान्यांची आर्थिक ‘पत’ निर्माण करणारी पतसंस्था चळवळ सध्या अनेक आव्हानांना तोंड देत असून, सहकार विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही चळवळ अधिक बळकट करावी. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील वळण योजनांची पाहणी व प्रलंबित सिंचन योजना व दत्तक घेतलेल्या साल्हेरच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१०) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...