लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवल्यात कांदा १००० रु पयांनी घसरला - Marathi News | In Yeola, onion has dropped by Rs. 1000 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात कांदा १००० रु पयांनी घसरला

येवला : येथील बाजार समतिीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात शुक्र वारी लाल कांद्याची आवक 20 हजार क्विंटल झाली. ...

सटाणा : जलयुक्तची कामे सुरू करण्याची मागणी केळझर परिसरात पाणीटंचाई - Marathi News | Satana: Water shortage in Keljhar area demand for water works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा : जलयुक्तची कामे सुरू करण्याची मागणी केळझर परिसरात पाणीटंचाई

सटाणा : तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्पाच्या धरण परिसरातील गावांची ‘धरण उशाशी, कोरड घशाशी’ अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. ...

कालवा कामाच्या चौकशीची मागणी - Marathi News | Demand for canal work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालवा कामाच्या चौकशीची मागणी

कळवण : तालुक्यातील पुनंद (अर्जुनसागर) प्रकल्प अंतर्गत येणाºया सुळे उजवा कालव्याचे १ ते २१ किलोमीटरचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षं झाले तरी अद्यापपावेतो या कालव्यातून पाणी आले नाही आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहचू शकलेले नाही. ...

महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs in the district for women's day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

नाशिक : जिल्ह्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. ...

बैठक निष्फळ : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिलाचे भिजत घोंगडे - Marathi News | Meeting fails: Five villages with Kankori, Water supply scheme, Water purification center electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बैठक निष्फळ : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिलाचे भिजत घोंगडे

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. ...

विशेष बैठक : नांदगावकरांची नार-पार प्रकल्पात समावेशाची मागणी तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देश - Marathi News | Special meeting: Instructions for submission of technical report for demand of inclusion in Nandgaonkar project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विशेष बैठक : नांदगावकरांची नार-पार प्रकल्पात समावेशाची मागणी तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देश

नांदगाव : नार-पार नदीजोड प्रकल्पात समावेश करून नांदगाव तालुक्यात तापी व गोदावरी खोºयाचे पाणी कोणत्या मार्गाने फिरवता येईल याचे चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा सचिव रा. वा. पानसे यांनी दिले. ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार - Marathi News | The goat killed in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात बिबट्याने पुन्हा एकदा गुरुवारी रात्री हल्ला करत गोठ्यात बांधलेली शेळी ठार केल्याची घटना घडली. ...

बहिष्कार प्रकरणी जातपंचायतीविरुद्ध गुन्हा - Marathi News | In case of boycott case, crime against panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहिष्कार प्रकरणी जातपंचायतीविरुद्ध गुन्हा

त्र्यंबकेश्वर : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गावातील दिनकर शिवा येले (१९) यास अटक करण्यात आली आहे़ ...

इन्सानियत बचाव संघर्षतर्फे धरणे - Marathi News | Insanity protects the struggle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इन्सानियत बचाव संघर्षतर्फे धरणे

आझादनगर : सिरीया लष्कराद्वारे स्थानिक मुस्लिमांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो निष्पापांना जीव गमवावा लागत आहे. ...