नाशिक : टूर अॅरेंज करून देण्याच्या नावाखाली भाजपा गटनेत्यासह त्यांच्या ओळखीतील नागरिकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन ट्रॅव्हल व्यावसायिकाने पंधरा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांचा या फसवणूक झालेल्या ...
नाशिक : अॅक्टिवा दुचाकीच्या हँडलला अडकवलेली एक लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरील दोघा संशयितांनी लांबविल्याची घटना गुरुवारी (दि़ ८) दुपारच्या सुमारास रविवार कारंजावरील शनी गल्लीजवळ घडली़ ...
नाशिक- वडाळा पाथर्डी रस्त्यावरील वाढणारे अपघात आणि अवजड वाहनांची सर्रास होणारी वाहतूक थांबवण्यासाठी गतिरोधक व बॅरीकेट लावण्याची मागणी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्याकडे नागरिकांकडून करण्यात आली. कलानगर ते पाथर्डीगाव या वडाळा पाथर्डी रस्त्यालगत ...
राज्यातील शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली असून, उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शनिवारी सायंकाळी चार वाजता येथील ...
मुंढे यांनी 9 फेब्रुवारी रोजी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यानंतर मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे प्रशासकीय साफसफाईला सुरुवात केली होती. ...
इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ...